Recent Blog Posts

Lorem Ipsum has been the industry's standard dummy text.

Showing posts from July, 2020Show All
10वी निकाल
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम आपण इथे पाहू शकता.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने खालील ४ Youtube Channel  तयार करण्यात आले आहेत.
` मुलांसाठी खूप उपयुक्त
HSC नंतर ऍडमिशन साठी  महत्वाची माहिती*
HSC Result 2020: लॉकडाऊनमध्ये कसं करायचं रिचेकिंग?*
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे चे अधिकृत चॅनल आता Jio Chat वर
राज्यातील शिक्षकांना SCERT देणार गुगल क्लासरूम चे ऑनलाईन प्रशिक्षण
दूरदर्शन वाहिनीवरील "टिलीमिली"मालिकेचा
महाजॉब्स

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.