समायोजन GR


समायोजन GR


अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती.4/१०/२०१७

 शिक्षणसेवकांच्या समायोजनाबाबत. 27/6/2016 

 अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि १३/४/२०१६


 विजाभज आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही धोरण लागू करणेबाबत. दि १/४/२०१६ 

 ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. दि २९/२/२०१६


 जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत.दि २७/११/२०१५


राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती दि २८/११२०१४ 


 अनुदानित / अंशतः अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील बंद झालेल्‍या तुकडयांचे समायोजन २५/५/२०१२


 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजीत करण्यासंदर्भात. दि २७/४/२०१२


 जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्‍यांना इतरत्रा बदली देऊन त्‍यांना सेवेमध्‍ये समायोजित करण्‍यासंदर्भात. दि १८/५/२०११    imp    





 विहित बिंदूनामावलीनुसार मागासवर्गीयांच्‍या आरक्षित पदावर खुल्‍या किंवा अन्‍य घटकांच्‍या उमेदवारास समायोजन न करण्‍याबाबत दि १५/१०/२०१०


 खुल्‍या संवर्गातील अ‍तीरिक्‍त शिक्षकांचे समायोजन अनुसूचित जमातीच्‍या संवर्गात न करणेबाबत दि २२/७/२०१०


 दि;‍30/09/2008 रोजीच्‍या पटसंख्‍या निश्चिती नुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्‍याबाबत दि २२/६/२०१०


दिनांक 30 सप्टेंबरच्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन. दि  ६/१०/२००८ 
===================================================
30 सप्टेंबर अखरे पट पडताळंणी करुंन शिक्षक निश्चित केल्यांनतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती २६/९/२००७



 अपंगाना समायोजन बदलीतून वगळणेबाबत दि  २८/८/२०१२   imp
 download pdf
 download jpg


 

समायोजन संदर्भांत आज पर्यंत आलेली महत्वपूर्ण २५ परिपत्रके download करण्यासाठी खाली click करा 

download

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.