कला शिक्षक GR

कला शिक्षक GR




   शासननिर्णय
download


माध्यमिक शाळेंतील अर्हताकारी कलाशिक्षकांचा (आर्ट टिचर) महाराष्ट्र खाजगी शाळांंतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली1981 मधील फ सूचीच्या क संवर्गात अंतर्भाव करणेबाबत. दि १५/७/२००४

1 Comments

  1. कला शिक्षक यांना am पूर्ण झाले तर वेतन वाढ होते तो gr पाहिजी आहे कृपया 9767673008 वर कळावे

    ReplyDelete

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.