GR शिक्षण विभाग जाने 2017 ते डिसें 2020 (5)

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे निकष 30/11/2017



शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... 28/11/2017


शास्त्रीय कलाचित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती 14/11/2017


प्राथमिक शिक्षकाकरिता ( इ. ली ते वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत. 24/11/2017


कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 16/11/2017


पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याबाबत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा - अंतर्भाव करण्याबाबत. 14/11/2014


पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.....14/11/2017


 राज्यातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी विभागाने सुरु केलेल्या शालार्थ प्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी महाआयटी महामंडळाच्या संगणक तंज्ञाची नियुक्ती करणे बाबत. 9/11/2017


 शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यतापदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 7/11/2017


 दिनांक ७ नोव्हेंबरहा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 27/10/2017


 शाळास्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन (Menstrual hygiene Management) व स्वच्छतेच्या सवयीबाबत. 27/10/2017


 राज्यातील 100 टक्के मुलांना व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेश देण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरणपुणे येथे व्यवसाय मार्गदर्शन (Vocational Guidance) आणि मानसशास्त्रीय समुपदेशन (Psychological Guidance) विभाग स्थापन करणेबाबत. 25/10/2017


 सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर, 2017) 25/10/2017

  

शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत.२३/१०/२०१७

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. १०/१०/२०१७


खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती. ४/१०/२०१७


अवांतर खाजगी स्पर्धा परीक्षा,टॅलेंट सर्च परीक्षांच्या आयोजनाबाबतचे धोरण. 4/१०/२०१७


शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानित किंवा विनाअनुदानित खाजगी शाळेतीललाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने अथवा गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवेत पुन:स्थापित करणेबाबत.. २९/९/२०१७


शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र २८/९/२०१७


खाजगी शैक्षणिक संस्थातंर्गत शाळांमधील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता सुधारित बिंदूनामावली विहीत करण्याबाबत. २६/९/२०१७


सन 2017-18 या कालावधीसाठी शिक्षण विभागास दिलेली KRA उदिृष्टये. 25/9/2017



अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..
 25/9/2017




महाराष्ट्र आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्यलाभ व सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, 2016 मधील कलम (3) अनुसार अधिसूचित केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाच योजना राज्य शासनाच्या DBT portal वर घेण्याबाबत--- 21/9/2017



 अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत.. 14/9/2017



 प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षकआदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2016-17. 12/9/2017


 सन 2017-18 स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत 7/9/2017


   


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17    दि  १/९/२०१७


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/९/२०१७


सरल प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत. २८/८/२०१७


शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसचे प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत. २४/८/२०१७


राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या पुनर्रचनेनंतर नामाभिधानाबाबत..२४/८/२०१७


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत.... २३/८/२०१७


शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्तीवैयक्तिक मान्यतापदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना. २३/८/२०१७


अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७


सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. १४/८/२०१७


दि. सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर२०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.४/८/२०१७


विभागातील आवश्यकता नसलेल्या पदांमधून समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरणविभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017


अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत. 25/7/2017


शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017


महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त ग्रेड च्या शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017


स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७


पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... 23/6/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 21/6/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017


विनाअनुदान कायम विनाअनुदान  स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017


 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत. 14/6/2017


 राज्यस्तरीय माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017


 ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12/6/2017


 शिक्षणामध्ये नाविण्यपूर्ण आयसीटीतंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017


 शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.