HSC Result 2020: लॉकडाऊनमध्ये कसं करायचं रिचेकिंग?*

*HSC Result 2020: लॉकडाऊनमध्ये कसं करायचं रिचेकिंग?*

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागला आहे. या निकालातील गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास यंदा ऑनलाइन अर्ज करावा http://verification.mh-hsc.ac.in/या वेबसाईटवर अर्ज करावा. अर्जासाठी 17 ते 27 जुलै दरम्यानची मुदत दिली आहे. अर्ज भरल्यानंतर या प्रक्रियेसाठी ऑनलाईन 300 रुपये शुल्क असून त्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग हे पर्याय दिले आहेत.

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.