दूरदर्शन वाहिनीवरील "टिलीमिली"मालिकेचा

       लॉक डाऊन च्या कालावधीत पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर ‘दूरदर्शन’ महामालिका - “टिलीमिली” २० जुलै २०२० पासून ‘सह्याद्री’ वाहिनीवर सुरू होणार 
सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल. 
दिनांक २० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:   

       
वेळ                            इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.०० - आठवी
सकाळी ८.०० ते ८.३० - सातवी 
सकाळी ८.३० ते ९.०० - DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ९.०० ते ९.३० -सहावी
सकाळी ९.३० ते १०.०० - पाचवी
सकाळी १०.०० ते १०.३० - चौथी
सकाळी १०.३० ते ११  - तिसरी
सकाळी ११.०० ते ११.३० - DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ११.३० ते दुपारी १२ - दुसरी
दुपारी १२ ते १२.३०  - पहिली

.        ‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका 
टाटा स्काय वर १२९९,
 एअरटेल वर ५४८,
 डिश टीवी वर १२२९,
 व्हिडिओकॉन d2h वर ७६९, 
डीडी फ्रीडिश वर ५२५
 आणि हाथवे वर ५१३ 
या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.