राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने खालील ४ Youtube Channel तयार करण्यात आले आहेत.



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने खालील ४ Youtube Channel  तयार करण्यात आले आहेत.


मराठी  माध्यम इ.१ ली ते इ. ७ वी
Channel चे नाव :-  SCERTMH Marathi Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UCWiEAHa31TYXjV36P2uIOxg

मराठी  माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :-  SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCH9SeVEZteZliA3Eb3uHB4w

उर्दू माध्यम इ.१ ते इ. ७वी
Channel चे नाव :-  SCERTMH Urdu Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UC9GxDTgdlD9uc0BcUPKfWHg

उर्दू माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :-  SCERTMH Urdu Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCtjhPV_jp16h68e3FteKMbQ

सदर channel चा व या वरील शैक्षणिक साहित्य  राज्यातील विद्यार्थी, पालक , शिक्षक यांनी लाभ घ्यावा.
 सदर Channel कृपया Like करा व Subscribe करा.

याशिवाय सदर Channel वर रोज अधिक ई साहित्य वाढवले जात आहे. याचसोबत इंग्रजी माध्यम व हिंदी माध्यम याचे देखील YouTube Channel लवकरच सुरु करण्यात येत आहेत.

-

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.