Stay Safe. Stay Home.

Human coronaviruses are common and are typically associated with mild illnesses, similar to the common cold.The corona virus COVID-19 is affecting 210 countries & territories around the world and 2 international conveyances.

Recent Blog Posts

Lorem Ipsum has been the industry's standard dummy text.

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.
वार्षिक परीक्षा 2024 सुधारीत वेळापत्रक जाहीर ! या तारखेला परीक्षा सुरू होणार | SCERT पुणे
TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.
इ.10 वी 12 वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद....
NMMS EXAM निकाल जाहीर*
     1 जुलै पासून सेतू अभ्यासक्रमास सुरुवात.सेतू अभ्यासक्रम Bridge Course PDF डाउनलोड करा.
 शैक्षणिक दिनदर्शिका  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.