ई जीवन शिक्षण मासिक

शिक्षक मित्रहो,

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जीवन शिक्षण चा छापील अंक आपल्यापर्यंत , शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी उशिर होत असल्याने या लिंक वर आपणास ई जीवन शिक्षण मासिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जून 2020 चा अंक देखील येथेच प्रकाशित करण्यात आला आहे.



-

:- इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यानी महाकरिअर पोर्टल चा वापर करण्याबाबत

विषय :- इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यानी महाकरिअर पोर्टल चा वापर करण्याबाबत ..

माध्यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्याच्या जीवनातील एका महत्वाच्या टप्प्याला सुरुवात होत असते. अशा टप्प्यावर विद्यार्थ्याने पुढील कोणता अभ्यासक्रम निवडावा याबाबत अनेकदा संभ्रम अवस्था असते याचवेळी विद्यार्थ्याला करिअर विषयक मार्गदर्शनाची खरी गरज असते. विद्यार्थी बऱ्याचवेळा पुढील अभ्यासक्रम निवडताना आई वडिलांच्या, मित्रांच्या सांगण्यावरून करिअर ची निवड करतो आणि भविष्यामध्ये योग्य मार्गदर्शनाअभावी पुढील अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याला अनेक अडचणी निर्माण होतात.
यामुळे विद्यार्थ्याला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असतानाच्या टप्प्यावर करिअर ची निवड करताना त्याला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, त्याला अनुरूप असे कोणते अभ्यासक्रम देशपातळीवर उपलब्ध आहेत आणि त्यातील कोणता अभ्यासक्रम उपयुक्त आहे याची अचूक माहिती मिळणे आवश्यक असते. याचसोबत सदर अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्त्या, सदर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर व्यावसायिक व नौकरीच्या संधी याची माहिती मिळणे गरजेचे आहे.

यामुळे इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम  व व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती, शिष्यवृत्या, प्रवेश परीक्षा, याबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने युनिसेफ च्या सहाय्याने महाकरिअर पोर्टल तयार केले आहे.

या महाकरिअर पोर्टलचे मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या हस्ते दि.२२ मे २०२० रोजी उद्घाटन करण्यात आले आहे.

सदर महाकरिअर पोर्टलवर विद्यार्थ्यास सुमारे ५५५ करिअर, सुमारे २१,००० महाविद्यालये/ संस्था, सुमारे ११५० विविध प्रवेश प्रक्रिया व १२०० विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील इ.९ वी ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्याना https://mahacareerportal.com  या वेबसाईटवर जाऊन आपला सरल आय.डी (शाळेने विद्यार्थ्यांना द्यावा) व पासवर्ड 123456  चा वापर करून महाकरिअर पोर्टलचा करिअर विषयक माहिती घेण्यासाठी उपयोग करता येणार आहे.

सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचा सरल आय.डी त्यांना उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विद्यार्थी महाकरिअर पोर्टल वर लॉगीन करून अभ्यासक्रमाची माहिती पाहू शकेल.

तरी सदर महाकरिअर पोर्टलची सुविधा आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना, कनिष्ठ महाविद्यालये , विद्यार्थी व पालक यांच्या  निदर्शनास आणावी व विद्यार्थ्यांना महाकरिअर पोर्टलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


नवोदयचा रिझल्ट

    नवोदयचा रिझल्ट बघण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.
वर्ग सहावी  करिता 👇👇👇
http://cbseit.in/cbse/web/nvsresult/Result.aspx
     

शैक्षणणक ददनदर्श ि का (प्राथमिक व िाध्यमिक) जून ते ऑगस्ट २०२०

कोरोना मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.‬

शैक्षणणक ददनदर्श ि का (प्राथमिक व िाध्यमिक) जून ते ऑगस्ट २०२०

दिक्षा app

दिक्षा app


*D* *I* *K* *S* *H* *A*
〰〰〰〰〰〰〰



*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे* आणि *महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक व अभ्यासक्रम मंडळ(बालभारती),पुणे* यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनविण्यात आलेल्या DIKSHA app मध्ये आता *मराठी माध्यमाच्या विज्ञान व गणित विषयाचे इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व घटकांवर ई- साहित्य उपलब्ध आहे!*
सदर ई साहित्य सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक *पाठ्यपुत्सक, मोबाईल फोन तसेच संगणकाद्वारे* वापरू शकतात..

कसे?..
*१) पाठ्यपुस्तक:* बालभारती पाठ्यपुस्तकात असलेले *QR codes* DIKSHA app द्वारे स्कॅन करून

*२) मोबाईल फोन:* DIKSHA app मध्ये *सर्च व फिल्टर* या पर्यायांचा वापर करून

*३) संगणक:* आपल्या संगणकावर *DIKSHA Website* मध्ये सर्च व फिल्टर करून

*DIKSHA app मधील सर्व ई-साहित्य डाऊनलोड करून offline वापरता येते!*

*DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app

*DIKSHA app कसे वापरावे व QR कोड स्कॅन करणे, सर्च व फिल्टर चे पर्याय वापरणे याच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://drive.google.com/file/d/16h1PIAh2YniyGrr3mE-3uNgOr_GzYtcP/view?usp=sharing

*DIKSHA ची Website वापरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://diksha.gov.in/explore

आता *आपला अभिप्राय पोहोचवा थेट आयटी विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे यांपर्यंत!*
आपला अभिप्राय
itdept@maa.ac.in या ई-मेल वर ई-मेल पाठवावे,

तसेच DIKSHA टीम मध्ये सहभागी होण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.research.net/r/7TYM93L
.................................

*आयटी विभाग*,
*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(विद्या प्राधिकरण),पुणे*

इ. 8 वी शिष्यवृती परीक्षा 2019 Answer Key


इ. 8 वी शिष्यवृती परीक्षा 2019 Answer Key

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा 2019 उत्तर पत्रिका 

 पेपर क्र. १ मराठी व गणित 

           DOWNLOAD


 पेपर क्र. २ इंग्रजी व बुद्धिमत्ता 

           DOWNLOAD

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा 2019 Answer Key

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा 2019 Answer Key

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा 2019 उत्तर पत्रिका 


 पेपर क्र. १ मराठी व गणित 

           DOWNLOAD


 पेपर क्र. २ इंग्रजी व बुद्धिमत्ता 

           DOWNLOAD

इ. 8 वी शिष्यवृती परीक्षा 2018 Answer Key

इ. 8 वी शिष्यवृती परीक्षा 2018 Answer Key

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१८ उत्तर पत्रिका 

 पेपर क्र. १ मराठी व गणित 

           DOWNLOAD


 पेपर क्र. २ इंग्रजी व बुद्धिमत्ता 

           DOWNLOAD

इ. 5 वी शिष्यवृती परीक्षा 2018 Answer Key

. 5 वी शिष्यवृती परीक्षा 2018 Answer Key

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा २०१८ उत्तर पत्रिका 

 पेपर क्र. १ मराठी व गणित 

           DOWNLOAD


 पेपर क्र. २ इंग्रजी व बुद्धिमत्ता 

           DOWNLOAD

इ. 8 वी शिष्यवृती परीक्षा 2017 Answer Key

इ. 8 वी शिष्यवृती परीक्षा 2017 Answer Key

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१७ उत्तर पत्रिका 

 पेपर क्र. १ मराठी व गणित 

           DOWNLOAD


 पेपर क्र. २ इंग्रजी व बुद्धिमत्ता 

           DOWNLOAD

इ. 5 वी शिष्यवृती परीक्षा 2017 Answer Key

इ. 5 वी शिष्यवृती परीक्षा 2017 Answer Key

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा २०१७ उत्तर पत्रिका 

 पेपर क्र. १ मराठी व गणित 

           DOWNLOAD


 पेपर क्र. २ इंग्रजी व बुद्धिमत्ता 

           DOWNLOAD

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१९ प्रश्नपत्रिका

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१९ प्रश्नपत्रिका

शिष्यवृती परीक्षा २०१९  या वर्षांचा प्रश्नपत्रिका 

इयत्ता ८ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A         DOWNLOAD



पेपर ⇢ २


SET ⇢ A       DOWNLOAD

इ. 5 वी शिष्यवृती परीक्षा २०१९ प्रश्नपत्रिका

इ. 5 वी शिष्यवृती परीक्षा २०१९ प्रश्नपत्रिका

शिष्यवृती परीक्षा २०१९  या वर्षांचा प्रश्नपत्रिका 

इयत्ता ५ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A         DOWNLOAD



पेपर ⇢ २


SET ⇢ A       DOWNLOAD

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१८ प्रश्नपत्रिका

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१८ प्रश्नपत्रिका

शिष्यवृती परीक्षा २०१८  या वर्षांचा प्रश्नपत्रिका 

इयत्ता ८ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A         DOWNLOAD



पेपर ⇢ २


SET ⇢ A       DOWNLOAD

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा २०१८ प्रश्नपत्रिका

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा २०१८ प्रश्नपत्रिका

शिष्यवृती परीक्षा २०१८  या वर्षांचा प्रश्नपत्रिका 

इयत्ता ५ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A         DOWNLOAD



पेपर ⇢ २


SET ⇢ A       DOWNLOAD

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१७ प्रश्नपत्रिका

इ. ८ वी शिष्यवृती परीक्षा २०१७ प्रश्नपत्रिका

शिष्यवृती परीक्षा २०१७  या वर्षांचा प्रश्नपत्रिका 


इयत्ता ८ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A       DOWNLOAD

SET ⇢ B       DOWNLOAD

SET ⇢ C      DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD

पेपर ⇢ २

SET ⇢ A       DOWNLOAD

SET ⇢ B       DOWNLOAD

SET ⇢ C      DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD

इयत्ता ८ वी   इतर प्रश्न पत्रिका 

प्रश्न पत्रिका १   DOWNLOAD 

प्रश्न पत्रिका 2   DOWNLOAD 

प्रश्न पत्रिका 3   DOWNLOAD 

प्रश्न पत्रिका 4   DOWNLOAD 

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा २०१७ प्रश्नपत्रिका

इ. ५ वी शिष्यवृती परीक्षा २०१७ प्रश्नपत्रिका

शिष्यवृती परीक्षा २०१७  या वर्षांचा प्रश्नपत्रिका 

इयत्ता ५ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A         DOWNLOAD

SET ⇢ B     DOWNLOAD

SET ⇢ C     DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD


पेपर ⇢ २


SET ⇢ A       DOWNLOAD

SET ⇢ B       DOWNLOAD

SET ⇢ C      DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD

नवीन शाळा नोंदणी कशी करावी ?

नवीन शाळा नोंदणी कशी करावी ?

नवीन शाळा नोंदणी कशी करावी ?

                    DOWNLOAD

नवीन शाळा नोंदणी भरलेला नमुना  

                   DOWNLOAD

SCHOLARSHIP EXAM

SCHOLARSHIP EXAM


website ₋ https://www.mscepune.in/



शिष्यवृत्ती परिक्षेबाबत माहिती 
संकलन प्रपत्र भरणे.                           DOWNLOAD

शिष्यवृती परीक्षा 
अधिसूचना-2018                            DOWNLOAD

online आवेदन पत्र 
भरण्याची मुद्दे निहाय माहीती              DOWNLOAD

5 वी,8वी शिष्य. परीक्षा 2018-19 
आवेदनपत्र online बाबत                    DOWNLOAD


शिष्यवृती परीक्षा इयत्ता ५ वी नवीन अभ्यासक्रम              
विषय - मराठी                DOWNLOAD

विषय - गणित               DOWNLOAD

विषय - इंग्रजी              DOWNLOAD

विषय - बुद्धिमत्ता          DOWNLOAD



शिष्यवृती परीक्षा २०१७  या वर्षांचा प्रश्नपत्रिका 

इयत्ता ५ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A         DOWNLOAD

SET ⇢ B     DOWNLOAD

SET ⇢ C     DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD

पेपर ⇢ २

SET ⇢ A       DOWNLOAD

SET ⇢ B       DOWNLOAD

SET ⇢ C      DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD

इयत्ता ८ वी  

पेपर ⇢ १

SET ⇢ A       DOWNLOAD

SET ⇢ B       DOWNLOAD

SET ⇢ C      DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD

पेपर ⇢ २

SET ⇢ A       DOWNLOAD

SET ⇢ B       DOWNLOAD

SET ⇢ C      DOWNLOAD

SET ⇢ D      DOWNLOAD