दिक्षा app

दिक्षा app


*D* *I* *K* *S* *H* *A*
〰〰〰〰〰〰〰



*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे* आणि *महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक व अभ्यासक्रम मंडळ(बालभारती),पुणे* यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनविण्यात आलेल्या DIKSHA app मध्ये आता *मराठी माध्यमाच्या विज्ञान व गणित विषयाचे इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व घटकांवर ई- साहित्य उपलब्ध आहे!*
सदर ई साहित्य सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक *पाठ्यपुत्सक, मोबाईल फोन तसेच संगणकाद्वारे* वापरू शकतात..

कसे?..
*१) पाठ्यपुस्तक:* बालभारती पाठ्यपुस्तकात असलेले *QR codes* DIKSHA app द्वारे स्कॅन करून

*२) मोबाईल फोन:* DIKSHA app मध्ये *सर्च व फिल्टर* या पर्यायांचा वापर करून

*३) संगणक:* आपल्या संगणकावर *DIKSHA Website* मध्ये सर्च व फिल्टर करून

*DIKSHA app मधील सर्व ई-साहित्य डाऊनलोड करून offline वापरता येते!*

*DIKSHA app डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app

*DIKSHA app कसे वापरावे व QR कोड स्कॅन करणे, सर्च व फिल्टर चे पर्याय वापरणे याच्या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://drive.google.com/file/d/16h1PIAh2YniyGrr3mE-3uNgOr_GzYtcP/view?usp=sharing

*DIKSHA ची Website वापरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://diksha.gov.in/explore

आता *आपला अभिप्राय पोहोचवा थेट आयटी विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे यांपर्यंत!*
आपला अभिप्राय
itdept@maa.ac.in या ई-मेल वर ई-मेल पाठवावे,

तसेच DIKSHA टीम मध्ये सहभागी होण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.research.net/r/7TYM93L
.................................

*आयटी विभाग*,
*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(विद्या प्राधिकरण),पुणे*

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.