सामाजिक न्याय विभाग - आश्रशाळा परिपोषण आहार अनुदान दि . ०१ - ०३ - २०१६ gr

 सामाजिक न्याय विभाग - आश्रशाळा परिपोषण आहार अनुदान दि . ०१ - ०३ - २०१६
 



काम नाही तर  वेतन नाही 

1 एप्रिल 2016 gr
---------------------------



____________________

दि . १३ - ०४ - २०१६ संच मान्यता / वैयक्तिक मान्यता / अतिरिक्त कर्मचारी समायोजन यासाठी समिति स्थापन करणे बाबत .







______________________________________________



04-07-2016 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची ओळख आणि वैयक्तिक मान्यता तसेच अतिरिक्त शिक्षक समायोजन, कामाचे समन्वय याबद्दल.



_____________________________


दि . २ ९ नोव्हेंबर २०१३ पटसंख्या व त्यावर आधारित शिक्षक संख्या निश्चिती बाबत






_________________________________

दि . ०८ - ०७ - २०१६ निवासी महिला अधिक्षक पदावर अतिरिक्त शिक्षक समायोजन बाबत



संमती पञ 







इंग्रजी

इंग्रजी

गणित

गणित

गणित





















गणित

मुळ संख्या
                    
1 ते 100 दरम्यान च्या एकुण मुळ संख्या 25
1 ते 10 = 2, 3, 5, 7
11 ते 20 = 11, 13, 17, 19
21 ते 30 = 23, 29
31 ते 40 = 31, 37
41 ते 50 = 41, 43, 47    
51 ते 60 = 53, 59
61 ते 70 = 61, 67
71 ते 80 = 71, 73, 79
81 ते 90 = 83, 89
91 ते 100 = 97



गमतीदार गणित व मुळाक्षरे

1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.
d चा वापर प्रथमच  ‘Hundred’ मध्ये होतो.
1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही  b, c चा वापर होत नाही.
b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही

महत्त्वाची सूत्रे ®
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या, 
सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या, 
विषम संख्या - २ ने भाग न जाणारी संख्या, 
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो, 
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या. 
संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम - A) समसंख्या + समसंख्या= समसंख्या. B) समसंख्या - समसंख्या= समसंख्या. C) विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या. D) विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या 
E) समसंख्या × समसंख्या = समसंख्या. F) समसंख्या × विषम संख्या = समसंख्या. 
G) विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या. 
एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
 ० ते १०० पर्यंतच्या संख्यांत - ।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात. ।।) १ हा अंक २१ वेळा येतो. 
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो. 
१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत – ।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात. 
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात. दोन अंकांमधून एकूण २ संख्या तीन अंकांमधून
 एकूण ६ संख्या चार अंकांमधून एकूण २४ संख्या पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात. 

विभाज्यतेच्या कसोटय़ा - 
A) २ ने नि:शेष भाग जाणारी संख्या - संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास. 
B) ३ ची कसोटी - संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष भाग जात असल्यास. 
C) ४ ची कसोटी - संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला
 ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीत-कमी दोन शून्य असल्यास. 
D) ५ ची कसोटी - संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५ असल्यास. 
E) ६ ची कसोटी- ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भाग जातो त्या संख्यांना 
६ ने नि:शेष भाग जातोच किंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो. 
F) ७ ची कसोटी - संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी 
तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्या संख्येला ७ ने नि:शेष भाग जातो. 
G) ८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 
८ ने निशेष भाग जात असल्यास किंवा संख्येत शेवटी कमीत कमी ३शून्य असल्यास
 त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो 
व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो. 
H) ९ ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ९ ने निशेष भाग जातो. 
I) ११ ची कसोटी - ज्या संख्येच्या विषम स्थानच्या या समस्थानच्या अंकांची बेरीज 
अथवा ११ च्या पटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भाग जातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते
किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो. 
J) १२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४ या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो. 
K) १५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातो त्या संख्येला १५ ने भाग जातो. 
L) ३६ ची कसोटी - ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो. 
M) ७२ ची कसोटी - ज्या संख्येला ९ व ८ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या ®
1) दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या 
मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या: 2) दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा 
संख्येने(विभाजकाने) भाग जातो ती संख्या 

प्रमाण भागिदारी - 
A) नफ्यांचे गुणोत्तर = भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर, 
B) भांडवलांचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर, 
C) मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर. 


गाडीचा वेग-वेळ-अंतर – 
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/५ 
B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/५ 
C) गाडीचा ताशी वेग = कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×१८/५ 
D) गाडीची लांबी = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारावेळ × ५/१८ 
E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ + ५/१८ 
F) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५/१८ ने गुणा 
G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग = नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷ २ सरासरी 


A) X संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X 
B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते. 
C) X संख्यामान दिल्यावर ठराविक संख्यांची सरासरी = (पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X 
D) X या क्रमश: संख्याची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷ २ सरळव्याज 


A) सरळव्याज= मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१०० 
B) मुद्दल= सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत 
C) व्याजदर = सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत 
D) मुदत वर्षे= सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=> नफा-तोटा 


A) ) नफा = विक्री- खरेदी, 
B) विक्री = खरेदी + नफा, 
C) खरेदी = विक्री+ तोटा, 
D) तोटा = खरेदी - विक्री 
E) शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी F) शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी 
G) विक्रीची किंमत = खरेदीची किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१०० 
H) खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा) 

भारतीय दशमान पद्धतीनुसार असणारे आकडे
विविध कोशांमध्ये किंवा पुस्तकांत भारतीयदशमान पद्धतीनुसार खालीलप्रमाणे आकडे लिहिले जातात.

१ एक

१० दहा

१०० शंभर

१००० सहस्र

१०,००० दश सहस्र

१,००,००० लाख

१०,००,००० दहा लाख

१,००,००,००० कोटी

१०,००,००,००० दहा कोटी

१,००,००,००,००० अब्ज

१०,००,००,००,००० खर्व (दश अब्ज)

१,००,००,००,००,००० निखर्व

१०,००,००,००,००,००० पद्म

१,००,००,००,००,००,००० दशपद्म

१,००,००,००,००,००,००,०० नील

१०,००,००,००,००,००,००,०० दशनील

१०,००,००,००,००,००,००,००० शंख

१,००,००,००,००,००,००,००,००० दशशंख

५. एकावर शहाण्णव शून्य असणारी संख्या – दशअनंत !

आता यापुढील संख्या किती सांगता येईल का ?

प्रयत्न करून पहा.

एकावर शहाण्णव शून्य म्हणजे ही संख्या आहे दशअनंत;

पण ही संख्या मोजायची कशी ?

भारतीय पद्धतीत त्याचेही उत्तर आहे.

 अर्थात ते शब्द आता वापरात नाहीत.

या शब्दांची सूची कोणत्याही पुस्तकात आता उपलब्ध नाही. c

काही जुन्या पुस्तकांत त्यांचे संदर्भ आहेत.

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना




================================
 ■ उपस्थिती भत्ता

 ई . १ली ते ४ थी

SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली

================================

■ मोफत गणवेश योजना

 ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

================================

■ मोफत लेखन साहित्य

ई . १ली ते ४ थी
 SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

================================

■ शालेय पोषण आहार

 ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज


================================

 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई . ६वी ते ८ वी ई .

६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज

================================

■ मोफत पाठ्यपुस्तके

ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी

================================

 ■ मोफत गणवेश योजना
 ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले

================================

 ■ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
 इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली


================================

 ■ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
 इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली

======================

★ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली

================================

■ परीक्षा फी ई. १० वी
(एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली

================================

■ अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई. १ली ते १० वी


१) जातीचे बंधन नाही


 २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र

 ३)खालील व्यवसाय असावेत .

 जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .

================================

 ■ अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

 ई. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी
 अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग

================================

 ■ राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

 ११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली

================================

 राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती १०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली

================================

■ अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता

 ५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली


================================

■ मोफत गणवेश योजना १ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )


 ==============================

■  प्रि-मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
 १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
 २) उत्पन्न १ लाखांपर्यंत
 ३)साक्षांकीत फोटो
 ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
 ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही

================================

■ सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी

१) ST संवर्गातील मुले मुली

 २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र

 ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र

 ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक 

शिक्षक महत्वाचे pdf संग्रह.

अध्ययन निष्पत्ती  वर अधिक संदर्भ साहित्य म्हणून आपण खाली दिलेली NCERT ची PDF पुस्तिका  
NCERT द्वारा निर्धारित केलेल्या अध्ययन निष्पत्ती व त्याबद्दल माहिती देणारी पुस्तिका


वर्ग 1 ते 5 ची अध्ययन निष्पत्ती पुस्तिका
वर्ग 1 ते 5 ची अध्ययन निष्पत्ती पुस्तिका

वर्ग 5 ते 8 अध्ययन निष्पत्ती पुस्तिका
वर्ग 5 ते 8 अध्ययन निष्पत्ती पुस्तिका

प्रयोग साहित्य 1 ते 8

प्रयोग साहित्य 1 ते 8

प्रयोग साहित्य 1 ते 8

सर्व वर्ग विषय नोंदी

 सर्व वर्ग विषय नोंदी

सर्व वर्ग विषय नोंदी

नविन वेळापत्रक व तासिका विभागणी

प्रकल्प यादी

सर्व विषयांचा अभ्यासक्रम

कविता डाऊनलोड

खजिना PDF File

  1.  मराठी  व्याकरण  


    बालभारती जुन्या सर्व कविता 

    २६ जानेवारी भाषणे

    RTE  Act-2009   मराठी

    Oxford  Dictionary 

    भूगोल महाराष्ट्र

     valuable  think....

    शाळा विकास आराखडा..

    CRAFT  IDEA    PHOTO

    alphabates    रंगवा 

    दीपावली रांगोळी 

    आभाळ ओल पुस्तक 

    द स्टडी ऑफ सिक्रेट

    दासबोध ग्रंथ

    इग्रजी ग्रामर   

    दिवास्वप्न एक पुस्तक   

     बुद्ध आणि धम्म

    मेंदूला खुराक मराठी कोडे

    शाळा विकास आराखडा

    शाळा सिद्धी मानके

    शाळा सिद्धी मूल्यमापन

    शून्याची गोष्ट   

    सावित्रीबाई फुले भाषणे 

    योगासने माहिती 

    यशस्वी लोकांची यादी 

    मराठी घोषवाक्ये 

    टिचर मराठी पुस्तक 
      स्पर्धा परीक्षा माहिती 

    स्वागतावेळी  सुत्रसंचलन

    सुत्रसंचालन

    सुभाषचंद्र बोस 

    सर्व प्रार्थना

    समूह्दर्शक शब्द 

    साधे शब्द 

    सामान्य ज्ञान 2016

    विविध  समिती संरचना 

    SMC  शाळा व्यवस्थापन समिती 

    वाक्य  लेखन-वाचन 

    Daily  attendance  विद्यार्थी  उपस्थिती  APP

    वर्तुळ   थेअरम

    लोकसंख्या दिन सुत्रसंचलन 

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  मसुदे 

    रंगभरण  चित्रे  

    यशस्वी  लोकांचे  विचार 

    माझा शब्द , माझा अभ्यास 

    माझा  अभ्यास  १ ली

    Imp शासन  योजना 

    मराठी शब्द वाचन कार्ड 

    मराठी  मुळाक्षरे 

    चला  वाचूया बाराखडी 

    चला  करूया  भागाकार 

    बाराखडी  गिरवा - लिहा 

    प्रगत शाळा निकष 

    पायाभूत  तकते  

    विविध  पक्षी  माहिती 

    नवोदय  सराव  संच 

    धम्मक लाडू, चापट  पोळी 

    धोका  शाळा 

    दिनदर्शिका  संख्या  चमत्कार 

    जोडाक्षरे  

    चिमुकली  लाट 

    किल्ले  माहिती 

    स्नेहसंमेलन  सुत्रसंचलन

    गाव शैक्षणिक  पंजिका 

    गणित  कोडी 

    कर्मचारी शंका प्रश्न 

    काना शब्द ठिपके 

    इ लर्निंग फायदे व तोटे

    इंग्रजीची  सुरुवात 

    इंग्रजी व्याकरण 

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 1

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 2

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 3

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 4

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 5

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 6

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 7

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 8

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 9

    इंग्रजी व्याकरण चित्रासह 10

    ईंग्रजी  shabd

    इंग्रजी शब्द 

    alphabates रंगवा 

    alphabates रंगवा