शिक्षक महत्वाचे pdf संग्रह.

अध्ययन निष्पत्ती  वर अधिक संदर्भ साहित्य म्हणून आपण खाली दिलेली NCERT ची PDF पुस्तिका  
NCERT द्वारा निर्धारित केलेल्या अध्ययन निष्पत्ती व त्याबद्दल माहिती देणारी पुस्तिका


वर्ग 1 ते 5 ची अध्ययन निष्पत्ती पुस्तिका
वर्ग 1 ते 5 ची अध्ययन निष्पत्ती पुस्तिका

वर्ग 5 ते 8 अध्ययन निष्पत्ती पुस्तिका
वर्ग 5 ते 8 अध्ययन निष्पत्ती पुस्तिका

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.