TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.

 TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.

येथे टच केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.


ओपन झालेल्या विंडोमध्ये इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडा.

  

  आपण टेट साठी अर्ज भरल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतरच्या बॉक्समध्ये टाईप करा.रजिस्टर नंबर सोबतच आपल्याला ई-मेलवर व टेक्स्ट मेसेज वर आलेला पासवर्ड टाका किंवा पासवर्ड नसेल तर जन्मतारीख दिलेल्या फॉरमॅटमध्ये टाका.सर्वात शेवटी च्या बॉक्स मध्ये त्यावर दिसणाऱ्या text किंवा नंबर अचूक टाईप करा. त्याखाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लॉगिन बटन वर क्लिक करा. आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आपल्याला आपले हॉल तिकीट आपल्या मोबाईलवर देखील दिसून येईल त्या सदर हॉल तिकीट आपण मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा प्रिंट देखील


0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.