1 जुलै पासून सेतू अभ्यासक्रमास सुरुवात.सेतू अभ्यासक्रम Bridge Course PDF डाउनलोड करा.

 

1 जुलै पासून सेतू अभ्यासक्रमास सुरुवात*

                इ. 2री ते इ. 10वी* साठी सेतू अभ्यासक्रम *1 जुलै पासून सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम *14 ऑगस्ट पर्यंत 45 दिवसासाठी राबवायचा आहे.

            शिक्षकांनी 1 ते 45 कृती दिलेल्या नियोजनाप्रमाणे पूर्ण करुन घ्यावयाच्या आहेत.* शिक्षक व पालकांनी आपल्या *पाल्याला सर्व कृती व्यवस्थित येत आहेत* याची खात्री करावी. या 45 दिवसाच्या कालावधीत *तीन चाचण्या* घेतल्या जाणार आहेत.

                सेतू अभ्यासक्रम Bridge Course PDF डाउनलोड करा.

                     इयत्ता* - 2री ते 10वी

    



0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.