*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojanaप्रत्येक विभागावारील लिंक

 *स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 

प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक पुणे विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  

*विभागाचे नाव -पुणे* 

विभागातील जिल्हे : *कोल्हापूर, पुणे,सांगली,सातारा,सोलापूर* 

स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇 

https://wa.me/918595524519?text=Namaskar

कोणासाठी - *१ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी*

माध्यम - *मराठी / सेमी - इंग्रजी*

विषय - मराठी आणि गणित 

कधी - *दर शनिवारी.* विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.  

✍️  विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या.  🙏

______________________________________________

_*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢

प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक कोकण विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  

*विभागाचे नाव -कोकण* 

विभागातील जिल्हे : *रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग,पालघर,ठाणे,मुंबई(BMC),मुंबई(Sub)* 

स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇 

https://wa.me/918595524518?text=Namaskar

_______________________________________________

*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢

प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक औरंगाबाद विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  

*विभागाचे नाव -औरंगाबाद* 

विभागातील जिल्हे : *औरंगाबाद, नांदेड,जालना,लातूर,उस्मानाबाद, बीड,परभणी, हिंगोली)* 

स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇 

https://wa.me/918595524516?text=Namaskar

_______________________________________________

*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢

प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक नाशिक विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  

*विभागाचे नाव -नाशिक* 

विभागातील जिल्हे : *नाशिक, धुळे,अहमदनगर,जळगाव,नंदुरबार* 

स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇 

https://wa.me/918595524517?text=Namaskar

_______________________________________________

*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*  

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢

प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक अमरावती व नागपूर विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*  

*विभागाचे नाव -अमरावती* 

विभागातील जिल्हे : *अमरावती, अकोला,बुलढाणा, यवतमाळ, वाशीम*

*नागपूर विभाग*

जिल्हे- *नागपूर,गडचिरोली, वर्धा,भंडारा,चंद्रपूर, गोंदिया* 

स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇 

https://wa.me/918595524515?text=Namaskar

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.