महाकरिअर पोर्टल माहितीसाठीच्या वेबिनार बाबत*

 


 विषय- महाकरिअर पोर्टल माहितीसाठीच्या वेबिनार बाबत* .


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे, युनिसेफ व आसमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे. 

YouTube वर येत्या सोमवारी  *दि २१ सप्टेंबर २०२०* रोजी

शिक्षण आणि अध्यापनात करिअर चे पर्याय यावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सत्राच्या दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक करिअर  समुपदेशकाकडे त्यांचे प्रश्न विचारू शकतात.


 *विषय ४ :*  शिक्षण आणि अध्यापनात करिअर चे पर्याय.


 तारीख आणि वेळ:* 

 *दि २१ सप्टेंबर २०२०,* 

 *दुपारी ३ ते ४.००* 

 *युट्युब लिंक* 


http://bit.ly/youtubemahasession4


यूट्यूब चॅनेल: http://bit.ly/SCERT_Maharashtra_पुणे


महाकरिअर पोर्टल बाबतची माहिती होण्यासाठी इ ९ वी ते    इ १२ वी मधील विद्यार्थी, पालक,शिक्षक व मुख्याध्यापक यांनी यूट्यूब लाइव्ह सेशन्समध्ये सामील व्हावे .

तसेच सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मुख्याध्यापक / प्राचार्यानी अवगत करावे .

 www.mahacareerportal.com या वेबसाईटचा उपयोग करिअरच्या पर्याय शोधण्यासाठी करावा .


 

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.