अपघात विमा योजना GR

 राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचांऱ्याना लागू करणेबाबत. ११/८/२०१७


 राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत. १८/२/२०१७


 राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा या योजनेकरीता नवीन जमा उपलेखाशीर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत. १८/२/२०१७


 राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करणेबाबत. ११/४ /२०१६


 राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करण्याबाबत. ११/3/२०१६


राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत.4/२/२०१६

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.