अर्जित रजा gr

     GR डाउनलोड  करण्यासाठी gr च्या नावावर click करा


अर्जित रजा परिगणना करण्‍याच्‍या पध्‍दतीत सुधारणा ११/१०/२०११

अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविण्याबाबत. ३१/१०/२००९ 

खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांना अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविणैबाबत व अर्जित रजेचे प्रत्यार्पण ९/४/२००१ 

अर्जित रजा साठवीणेचे व रजेचे रोखीकरण भरणे यांच्‍या कमाल मर्यादा वाढवीणे बाबत १५/१/२००१ 

दीर्घ सुटी विभागामध्‍ये सेवेत असलेल्‍या व्‍यक्‍तीना अर्जित रजा ६/१२/१९९६ 

    महाराष्‍ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 चा नियम 73(1)(डी) अर्जित रजेवर असताना प्रत्‍यार्पित केलेली अर्जित रजा एका वेळी उपभोगण्‍यास मर्यादेमध्‍ये वाढ ५/४/१९९५ 
    अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणᅠा 18/1/1993 

    0 Comments

    रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

    माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.