निलंबन Gr

निलंबन Gr



  शासानानिर्णय





निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत. २५/4/२०१७    download


निलंबन रद्द करुन शासन सेवेत पुन:स्थापित करणेबाबत .30/1/2017download


विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असताना, निलंबन रद्द झाल्याने पुनर्स्थापित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या / अधिकाऱ्यांच्या, वेतनवाढ अनुज्ञेयतेबाबत. 8/9/2016download


विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असताना, निलंबन रद्द झाल्याने पुनर्स्थापित झालेल्या कर्मचा-यांच्या /अधिका-यांच्या वेतन निश्चितीबाबत. 30/5/2014download


महाराष्ट्र विकास सेवा गटब मधील अधिकाऱ्यांना निलंबनानंतर पदस्थापना देणेबाबत 10/9/2013download


दि 1 जानेवारी 2006 नंतर असाधारण रजेवर किंवा सेवानिवृत्‍त अथवा निलंबनाखाली असलेल्‍या कर्मचा-यांना वेतन लाभ अनुज्ञेय करण्‍याबाबत.. 25/10/2011download
निलंबित शासकीय सेवकांच्‍या प्रकरणांचा आढावा दि १४/१०/२०११download
खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक शाळांंतील शिक्षकांच्या निलंबन कालावधीतील पर्यायी शिक्षक नेमणूकीबाबत 30/1/2001download


निलंबन कालावधी धरूंन अनुपस्थिᅠीतीच्या कालावधीबद्दल द्यावयाचे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणेबाबत 27/5/1993download


निलंबन कालावधीतील भरपाई भत्‍ता देणेबाबत 16/8/1956download






0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.