शासननिर्णय | download |
वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत. ३१/३/२०१५ | |
वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत... १/३ /२०१४ | |
वस्तीशाळा स्वयंसेवकांना निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत. २७/९/२०११ | |
नाविण्यपूर्ण पर्यायी शिक्षण केंद्रामधील स्वयंसेवकांना निमशिक्षक संबोधणे व त्यांना पत्रद्वारे डी.एड. करण्याची संधी देणेबाबत.ᅠ 5/2/2009 | |
वस्तीशाळां स्वयंसेवकांना वस्तीशाळांंचे रुंपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेंत कंत्राटी पध्दतीने निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत 23/6/2008 | |
वस्तीशाळां स्वयंसेवकांना वस्तीशाळांंचे रुंपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेंत कंत्राटी पध्दतीने निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत 23/6/2008 |
रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.
माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.
0 Comments