प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 27/1/2020
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 30/1/2020
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 16/8/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत.  10/6/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 10/6/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत.30/1/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 17/1/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. १०/९/२०१८
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017


 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत.21/6/2017


  शासननिर्णय
 डाउनलोड
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. 30/1/2017

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 17/1/2017

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. 9/1/2017
 ============================================
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर. दि  १६/९/२०१६
=============================================
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना    दि  ६/६/२०१६
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सुसंगत कार्यक्रम/उपक्रम/प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत.   दि १/१/२०१६

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संकल्पाविषयी .  .दि ७/७/२०१५
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2015-16 पासून अंमलबजावणी करणेबाबत   दि  २२/६/२०१५
  

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.