शैक्षणिक सहल शासन निर्णय gr

पर्यटन धोरण-2016 अंतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याबाबत. २०/५/२०१७


 नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यामध्ये बालगृहातील मुलांना वर्षातून एकादा सहलीसाठीच्या सवलतीच्या प्रतिपूर्तीबाबत. १/७/२०१५


 शेतक-यांच्या तसेच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या शेक्षणिक सहली २६/७/२००४
























0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.