जात पडताळणी GR

जात पडताळणी GR


  शासननिर्णय
 download

सन २०१5-१6 या शैक्षणिक वर्षात अकरावी व बारावी इयत्तेत असलेल्या मागासवर्गीय (अनु.जमाती वगळून) विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी मुदतवाढ देणेबाबत. दि  २९/६/२०१६



 जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकरिता पदनिर्मीती करणे दि १/६/२०१६
 जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती सुलभ करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता समितीचे गठन करण्याबाबत. दि १/४/२०१६

जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडतळणी समित्या स्थापन करण्याबाबत
 दि २/३/२०१५ 





0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.