गोपनीय अहवाल GR

गोपनीय अहवाल GR




 सन 2019-20 या प्रतिवेदन वर्षासाठी राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक. 23/4/2020

गट-अ आणि गट-ब (राजपत्रित) संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार या संगणक प्रणालीत नोंदविण्याबाबत आणि राज्य शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी नमुना निश्चित करणेबाबत. 7/2/2018
 download



download
शासकीय अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत 1/11/2016 

शासकीय अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत 1/11/2011
 शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी त्यांच्या गोपनीय अहवालासंदर्भात लोक प्रतिनिधींमार्फत राजकीय दबाव आणल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्याबाबत.... 1/8/2003


शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबतदि १/२/१९९६
शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहणं व जतन करणेबाबत. दि १/२/१९९६
शासकीय अधिका-यांचे/कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहीणे व जतन करणे दि १/२/१९९६
आदिवासी विकास प्रकल्‍प क्षेत्रात काम करणा-या सर्व अ धिकारी आणि कर्मचारी यांच्‍या गोपनीय अहवालाबाबत धोरण. ११/११/१९९४

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.