केंद्र प्रमुख GR

केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची कामगिरी सुधारण्याकरीता सूचना देणेबाबत. 20/1/2020
केंद्र प्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करणेबाबत.. 9/9/2019
केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत. सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.. 16/2/2018


केंद्रप्रमुख अधिसूचना १०/६/२०१४






केद्र प्रमुखांची 40 टक्के पदे सरळंसेवेन, 30 टक्के पदे पदोन्नतीने, 30 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत 2/2/2010






केद्र मुख्याध्यापक या ऐवजी केंद्रप्रमुख असे पदनाम करण्याबाबत 25/1/2001


केंद्र प्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याबाबत १८/६/२००८






प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी-केंद्र शाळां शिक्षण सल्लागार समितीवर शाळां समूह केंद्राच्या मुख्याध्यापकाची नियुक्ती 18 /1/1995


 केंद्र प्रमुखांच्या पदावर नियुक्ती करणेबाबत 1/7/1995


 प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी- केंद्रीय प्राथमिक शाळांंची स्थापना करणेबाबत. केंद्रप्रमुखाची कर्तव्ये१४/११/१९९४

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.