संचमान्यते संदर्भांत आजपर्यंत ( २८/८/२०१५ व नंतर आलेली शुद्धीपत्रके ) आलेले लेटेस्ट gr एकत्रित पने एकाच pdf file मध्ये download करण्यासाठी येथे क्लिक करा click here download
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...
GR दि ८/१/२०१६
download साठी खाली click करा .
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत ...
GR दि 28-08-2015
PDF मधे download साठी खाली क्लिक करा . 👇🏻
📕📗📘📙📓📔📒📚
- शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत
GR दि 13-12-2013
📕📗📘📙📓📔📒📚
- जिल्हा परिषदेच्याप्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देउन त्यांना सेवेमधे समायोजन करणेबाबत
GR दि 12-05-2011
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सर्व शाळामधील इयत्ता व तुकडयानिहाय पटसंख्या व त्यावर आधारित शिक्षक प्रवर्गातील पदांची निश्चिती
GR दि १८/६/२०१०
No comments:
Post a Comment