स्कूलबस \ परिवहन समिती gr


स्कूलबस \ परिवहन समिती gr





 शाळेतील विदयार्थ्यांना ने आण करणाऱ्या वाहतूक बसबाबत मार्गदर्शक सूचना. १८/3/२०१६


 शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना. २६/११/२०१३


 शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना १८/११/२०१३


 शालेय विद्यार्थ्‍यांना ने-आण करणा-या स्‍कूल बसबाबत सूचना २८/3/२०१२


 शाळेतील बस बाबतच्‍या सुचना ( परिवहन समिती ) १४/९/२०११

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.