७ वा वेतन आयोग GR

७ वा वेतन आयोग GR

७ वा वेतन आयो गाबाबतआलेले सर्व GR व अधिनियम
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. 1.1.2016 ते 31.12.2018 या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी अदा करणेबाबत. 10/1/2020



 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण. 14/5/2019


 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 मधील सुधारणा. 3/5/2019
 जिल्हा परिषद सेवेतील वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत. 6/3/2019


सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत....... 2/3/2019



 महाराष्ट्र नागरी सेवा (सु.वे.) नियम, २०१९ च्या अनुसूचीत सुधारणा करणेबाबत - विविध विभाग 20/2/2019
 महाराष्ट्र नागरी सेवा - (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण. 20/2/2019
 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 - अधिसूचना 30/1/2019


 राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवाल खंड-1 मधील वेतनश्रेणीबाबतच्या व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत. 1/1/2019

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.