शासननिर्णय
|
download
|
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत. दि १५/९/२०१४
| |
शासकीय कर्मचा-यांच्या मान्यताप्राप्त संघटना संघटनेचे पदधिकारी व कार्यकारिणीचे सभासद यांना संघटनात्मक कार्यासाठी विशेष नैमित्तिक रजा.... दि १७/२/१९९५
| |
शासकीय कर्मचा-यांच्या मान्यताप्राप्त संघटना -संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारीणीचे सभासद इत्यादी संघटनात्मक कार्यासाठी विशेष नैमित्तीक रजा दि १७/२/१९९५
| |
शासकीय कर्मचा-यांच्या मान्यताप्राप्त संघटना - संघटनेचे पदाधिकारी दि १८/१२/१९८५
| |
शासकीय कर्मचा-यांच्या मान्यताप्राप्त संघटनेचे पदाधीकारी कार्यकारीणीचे सभासद इ. संघटनात्मक कार्यासाठी वीशेष नैमित्तीक रजा दि २५/१०/१९८५
|
रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.
माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.
0 Comments