आंतराष्ट्रीय ओजस/तेजस शाळा GR

आंतराष्ट्रीय ओजस/तेजस शाळा GR


ओजस तेजस आंतराष्ट्रीय  शाळेबाबत आजपर्यंत आलेले सर्व  GR



 
शासननिर्णय
download




















राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत. ३०/3/२०२०


महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (MIEB) रद्द करण्यास मान्यता देणेबाबत.३०/3/२०२०
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळास (MIEB) निधी उपलब्ध करुन देणे व अधिकार प्रदान करण्याबाबत. १५/१२/२०१८
राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता देणेबाबत. 5/5/2018
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समितीची स्थापना करण्याबाबत १२/3/२०१८

 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याबाबत. 2/1/2018


 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे निकष 30/11/2017


 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे. 14/10/2016

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.