कायम विना अनुदान तत्वावर इग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांना परवानगी देण्याबाबत २५/९/२०१२ | |
नवीन इंग्रजी शाळांना मान्यता देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र २०/६/२०१२ | |
कायम विना अनुदान तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांना परवानगी देण्याबाबत ३/६/२०११ | |
कायम विना अनुदान तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांना परवानगी देण्याबाबत २/६/२०११ | |
सन 2005-06 या शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळां कायम विनाअनुदान तत्वावर सुरुं करण्यास परवानगी देणेबाबत ३१/५/२००६ | |
रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.
माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.
0 Comments