पदवीधर GR

पदवीधर GR


 शासननिर्णय
 डाउनलोड
शिक्षकांच्या ज्येष्ठतlसुची बाबत.3/5/2019
 पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.... 14/11/2017
 ==============================================
 पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017
 ==============================================
इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत दि १३/१२/२०१३
महाराष्‍ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी ग्राहय धरण्‍याबाबत. दि २१/१२/२०११
बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्‍याबाबत दि ११/११/२०११
महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी ग्राहय धरण्याबाबत दि ९/६/२००५ 

-------------------------------------------------------------------------------

प्रा‍थ‍मिक शिक्षकांच्‍या नियुक्‍तीसाठी आवश्‍यक अर्हता-बी.एड. अर्हताधारक शिक्षकांच्‍या प्राथमिक शिक्षक म्‍हणून केलेल्‍या नियुक्‍त्‍याबाबत. 12/11/2001 
अशासकिय माध्यमिक शाळंᅠा- अपदवᅠीधर शिक्षकासाठी अनुज्ञेय असलेल्या पदावर प्रशिक्षीत पदविधर उमंदवारांची नेमणुक करणेबाबत दि २५/६/१९९२
 -----------------------------------------------------------------------
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेंतील इ. 5 ते 7 या वगार्ᅠकरिता सुविधा १४/११/१९७९

 download


-----------

download

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.