विभागीय चौकशी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना - downloadसर्वसाधारण त्रुटी आणि घ्यावयाची काळजी
पवित्र (PAVITRA - Pavitra for Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या (अल्पसंख्यांक संस्था वगळून) शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्याबाबत. 20/6/2018 | |
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पध्दतीने सुरु करण्याबाबत... 15/6/2018 | |
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबी संदर्भात. 8/6/2018 | |
आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१8. ८/६/२०१८ | |
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत ६/६/२०१८ | |
सन 2018-19 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर (माध्यमिक व उच्च माध्यमिक) कर्मचाऱ्यांकरिता अंशदान परतावा रक्कम वितरीत करण्याबाबत. २/६/२०१८ विद्यार्थी सुरक्षा संदर्भात मार्गदर्शक सूचना. 2/6/2018 | |
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण या संस्थेच्या नामाभिधानाबाबत. १/६/२०१८ | |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) मधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ.१२ वी ची समकक्षता देणे. ३०/५/२०१८ | |
राज्यातील कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या प्राथमिक व माध्यमिक (इंग्रजी माध्यम वगळून) शाळांसाठी मूल्यांकनाच्या निकषांमध्ये सुधारणा करणेबाबत. ३०/५/२०१८ | |
ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत NIC च्या प्रोग्रामर्ससाठीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.. २५/५/२०१८ | |
शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याबाबत. २२/५/२०१८ | |
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे यांच्याकडील स्थावर मालमत्ता बालभारती संस्थेस वर्ग करणेबाबत..... २१/५/२०१८ | |
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मे, 2018 ते जुलै, 2018 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. १८/५/२०१८ | |
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे बाबत सुधारित कार्यपध्दती. १७/५/२०१८ | |
कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व दिनांक 1 व २ जुलै, 2016 च्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणेबाबत. ९/५/२०१८ | |
राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता देणेबाबत. 5/5/2018 | |
शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार दिलेल्या तदर्थ नियुक्त्यांना मा. उच्च न्यायालयाच्या दि.२ मे, 201८ च्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्याबाबत 4/5/2018 | |
शालार्थ प्रणालीकरीता डीबी-2 लायसन्स खरेदी करण्याबाबत. 4/5/2018 | |
शासकीय आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत व वित्तीय अधिकारात बदल करणेबाबत. 4/5/2018 | |
पुराचा संभाव्य धेाका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टिने पूररेषेची आखणी करणे व निषिदध् व नियंत्रित क्षेत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 3/5/2018 | |
ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा व इतर विभागांनी त्यांचे विषय ग्रामसभेसमोर ठेवणेबाबत... 27/4/2018 | |
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) या संस्थेची पुनर्रचना व बळकटीकरण करणेबाबत. 27/4/2018 | |
अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना एकदाच 5 टक्के वेतनवाढ मंजूर करणेबाबत. 27/4/2018 | |
अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचविण्याकरीता मदत करणा-या मदतदूताच्या (Good Samaritan) संरक्षणाकरीता मार्गदर्शक सूचना. 25/4/2018 | |
संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती / वेतनश्रेणी / सेवानिवृत्ती वेतन इ. बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करण्याबाबत. 25/4/2018 |
राज्यातील मान्यता रद्द केलेल्या , बंद पडलेल्या, स्वेच्छेने बंद केलेल्या किंवा सध्या सुरू असलेल्या किंवा इतर कारणामुळे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विभागातील शासन मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा/ निवासीशाळा/ उसतोड कामगारांच्या मुलांकरीता असलेल्या आश्रमशाळा / विद्यानिकेतन आश्रमशाळा अन्य स्वयंसेवी संस्थेकडे हस्तांतर / स्थलांतर करण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत . २४/4/२०१८ | |
आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना. 21/4/2018 | |
आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत- पूरकपत्र. 20/4/2018 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) /(शिक्षण सक्षमीकरण शाखा) व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा) मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती व रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करणे - शुद्धीपत्र 20/4/2018 | |
आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात शिक्षण उपसंचालक संवर्गातील दोन अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. 20/4/2018 | |
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, प्रा.लि., औरंगाबाद या खाजगी रुग्णालयास राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी ह्दय शस्त्रक्रिया, ह्दय उपमार्ग शस्त्रक्रिया, न्जिओग्राफी, न्जिओप्लास्टी, व कर्करोग या गंभीर आजरांकरीता उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी व खर्चाच्य प्रतिपुर्तीस मान्यता देण्याबाबत. 19/4/2018 सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वारे / कमानीबाबत. 19/4/2018 | |
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचा निधी जिल्हा परिषद प्रशासन यांच्यामार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याकरिता सदर योजना ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 18/4/2018 शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प., ठाणे या कार्यालयातील मुख्याध्यापकाची 02 पदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प., ठाणे या कार्यालयात वर्ग करण्याबाबत....17/4/2018 आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी पात्र विद्यार्थ्यांच्या हिश्श्याची शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम महाविद्यालयांनी न घेण्याबाबत. 17/4/2018 राज्यातील शासकीय/शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील रु.2.50 लाख ते रु.6.00 लाख या कौटुंबीक उत्पन्न गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिक्षण शुल्काची 50 टक्के प्रतिपुर्ती करण्याबाबत.... 17/4/2018 | |
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017. 16/4/2018 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरीचे दरपत्रक 16/4/2018 | |
माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत. 13/4/2018 राज्यामध्ये दि.14 एप्रिल,2018 हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करताना राबवावयाच्या कार्यक्रमांबाबत. 13/4/2018 अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळांना अनुदान योजना सन 2017-18 शुध्दीपत्रक लातूर 10/4/2018 राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना वैद्यकीय उपचार व त्यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपुर्तीस सिक्स सिग्मा मेडीकेअर अँड रिसर्च सेंटर, नाशिक या खाजगी रुग्णालयास ह्दयरोग या आजराकरीता रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्याबाबत 10/4/2018 राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वाढीव 1000 पदांपैकी एकूण 428 पदे व्यपगत करणेबाबत. 9/4/2018 समुपदेशनाद्वारे बदलीबाबाबतचे धोरण 9/4/2018 खाजगी व्यवस्थापनाच्या सहा.शिक्षक, शिक्षक सेवक,सेवक इ.नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी निर्धारित कालमर्यादा. 4/4/2018 | |
अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देणेबाबत. 2/4/2018 | |
बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत करण्याबाबत. 28/3/2018 | |
ई-गव्हर्नन्स प्रकल्पा अंतर्गत NIC च्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 28/3/2018 | |
बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी परिरक्षण वेतन अनुदान मंजूर करणेबाबत. 27/3/2018 | |
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 17/3/2018 | |
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे/ अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत. १४/3/२०१८ | |
राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 2 मे, 2012 नंतर ना-हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्त केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत. १२/3/२०१८ | |
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समितीची स्थापना करण्याबाबत १२/3/२०१८ |
ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12१२/33/2018२०१८ | download |
वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत. १२/3/२०१८ | |
राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघातविमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी /कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत........ 3/3/२०१८ | |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १/3/२०१८ | |
कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या (इंग्रजी माध्यम वगळून) उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग/तुकडया अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत. २८/२/२०१८ | |
सन 2017-18 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. २८/२/२०१८ | |
शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याबाबत. २८/२/२०१८ | |
एम.एड., एम.फील व पी.एच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे लाभ व सुविधा देण्याबाबत २८/२/२०१८ | |
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा करणेबाबत. २७/२/२०१८ | |
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात व अन्य आस्थापना बाबीसंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. २७/२/२०१८ | |
उपस्थिती भत्ता (निधी वितरणाबाबत सन 2017-2018) २१/२/२०१८ | |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परिक्षांकरिता सुट्टीच्या दिवशी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध करून देण्याबाबत. २१/२/२०१८ | |
केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत. सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.. १६/२/२०१८ |
जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत. १५/२/२०१८ | |
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी, 2018 चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 2/2/2018 | |
स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत गडचिरोली व गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवकांची नियुक्ती करणेबाबत- बंगाली व अन्य भाषिक प्राथमिक शाळामधील शिक्षण सेवक नियुक्तीकरिता अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती. 31/1/2018 | |
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबाबत सुधारित कार्यपध्दती. 16/1/2018 | |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १५/१/२०१८ | |
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावर निर्माण होणारी व ज्यात शासन प्रतिवादी आहे, अशा सर्व न्यायालयीन प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. ४ /१/२०१८ | |
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याबाबत. २/१/२०१८ | |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणेबाब १/१/२०१८ | |
शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 टक्के प्रवेशित बालकांचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर सन 2016-17 या वर्षाकरिता निश्चित करण्याबाबत... 30/12/2017 | |
विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पार पाडताना घ्यावयाची खबरदारी. 27/12/2017 | |
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचे सुधारित कार्यपध्दती-शुध्दीपत्र 20/12/2017 | |
नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती. 20/12/2017 | |
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट या करिता नॉन क्रिमीलेयर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत. 16/12/2017 | |
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. ८/१२/२०१७ |
No comments:
Post a Comment