GR शिक्षण विभाग जाने 2017 ते डिसें 2020 (3)

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता मंजूर करण्याबाबत..........5/2/2019


इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. ३०/१/२०१९ 
जिल्हा परिषद शिक्षकाच्या जिल्हातंर्गत बदलीप्रक्रियेत चिन्हांकीत केलेल्या (Mapping) अनिवार्य रिक्त जागांवर (Compulsary Vancancy) पदस्थापना न देण्याबाबत २८/१/२०१९
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करणे. २८ /१ /२०१९
जिल्हा परिषदेच्या वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.. २८/१/२०१९
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 23/1/2019

राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) ( पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना-DCPS) अमंलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगटची स्थापना करण्याबाबत. 19/1/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत 17/1/2019
आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरीता पालकांची उत्पन्न मर्यादा रु. ८ लाखापर्यंत वाढविणेबाबत. 9/1/2019
शिक्षक भरती प्रक्रिया-पद भरतीसंदर्भातील निर्बंध शिथिल करण्याबाबत. 9/1/2019
दिनांक 1/1/2006 ते दिनांक 26/2/2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतनात कुटुंब निवृत्तीवेतनात सुधारणा करण्याबाबत. 9/1/2019
राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 4/1/2019
पवित्र संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करण्याबाबत- अटी व शर्ती विहित करणे. 1/1/2018 

राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत. 1/1/2019
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) आवश्यक प्रशिक्षणाबाबत. 21/12/2018 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी ) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत नियमावली. 20/12/2018
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 15/12/2018
जीवन शिक्षण मासिकाची वार्षिक वर्गणी वाढविण्याबाबत. 10/12/2018

राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वाढीव 1000 पदांपैकी व्यपगत केलेल्या एकूण 428 पदापैकी 68 पदे पुनरुज्जिवीत करणेबाबत. 14/11/2018
सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पदोन्नतीच्या पदाच्या वेतन संरचनेचा लाभ मंजूर करण्याबाबत 3/11/2018
आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर निश्चिती व प्रतिपूर्ती अदा करण्याबाबत. 1/11/2018

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2018 ते दि. 30 सप्टेंबर, 2018 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.29/10/2018
 शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्याबाबत शुध्दीपत्रक..... 26/10/2018
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर, 2018) 25/10/2018

सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत. 23/10/2018

कोकण विभागातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या संचमान्यतेनुसार पदस्थापना देताना समानीकरणाच्या तत्वाप्रमाणे कार्यवाही करणेबाबत. 22/10/2018
 जिल्हा परिषदाअंतर्गत विविध विकास कामांची अंमलबजावणी/संनियंत्रण करण्याबाबत सूचना 20/10/2018
नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन
जिल्हा परिषदांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीबाबत. 19/10/2018
इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्शन सूचना. 16/10/2018 

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जानेवारी, 2018 पासून सुधारणा करण्याबाबत. 16/10/2018
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. 12/10/2018
 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. २९/९/२०१८
 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) मधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ. 10 वी व इ. 12 वी ची समकक्षता देणेबाबत. २७/९/२०१८


 कौशल्य सेतू मधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणेबाबत.
 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. २६/९/२०१८

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. १०/९/२०१८
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कर वसुलीच्या प्रमाणात किमान वेतन अदा करणेबाबत..१७/९/२०१८
जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत...7/9/2018
राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 5/9/2018
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 1/9/2018
राज्यातील खाजगी अनुदानित शाळेत अर्धवेळ ग्रंथपाल यांचे पुर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन करण्याबाबत. 1/9/2018



प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षिका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2017-18. 1/9/2018
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2017-18 29/8/2018
प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2017-18. 28/8/2018
खाजगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षण सेवक इत्यादी नियुक्त्यांना मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मान्यतेच्या कार्यवाहीबाबत. 24/8/2018
प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ली ते 8वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. 24/8/2018
शालेय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखील संस्थांचे विलिनीकरणाबाबत. 23/8/2018
शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याबाबत. 23/8/2018
राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना किशोर मासिकांचा पुरवठा करणेबाबत. 23/8/2018
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट, 2018 ते मार्च, 2019 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 21/8/2018
दिनांक 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर, 2018 या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत. 16/8/2018
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2017 ते दि. 31 जानेवारी, 2018 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 6/8/2018

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी दि.7, 8 व 9 ऑगस्ट,2018 या कालावधीत पुकारलेल्या 3 दिवसांच्या संपाबाबत 6/8/2018
शासकीय व शासन अनुदानित शाळांमधील हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी JEE व NEET या प्रवेश परीक्षांची तयारी करण्याबाबत. 1/8/2018

शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा .......... 1/8/2018
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन2017-2018 - राज्य निवड समितीची नियुक्ती. २५/७/२०१८
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 23/07/2018
संगणक अर्हता परिक्षेबाबत. 16/7/2018
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. 16/7/2018
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन 2017-2018 राज्य निवड समितीची नियुक्ती. 11/7/2018
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण या संस्थेच्या नामाभिधानाबाबत. 30/3/2018 
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण या संस्थेच्या नामाभिधानाबाबत. 30/6/2018
 प्राथमिक शिक्षण सेवक भरतीमध्ये डी. एड. (इंग्रजी माध्यम) उमेदवारांकरीता 20 टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबत.... 27/6/2018

No comments:

Post a Comment