GR शिक्षण विभाग जाने 2017 ते डिसें 2020 (2)

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे फेसबुक पेज व ट्विटर अकाऊंट व राज्यातील सर्व DIECPD ( पूर्वाश्रमीचे DIET ) यांचे फेसबुक पेज, युटूब चॅनेल व ट्विटर अकाऊंट सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत.28/11/2019
download
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थांच्या (District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) नावात बदल करुन DIET करण्याबाबत. 28/11/2019
जिल्हा परिषद, बीड च्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाब 26/11/2019
शहीद जवानांच्या पाल्यांना शाळेत प्राधान्याने प्रवेश देण्याबाबत. 20/10/2019
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर इ. ५ वी ते इ. १० वी ची तुकडी मंजूर करणेबाबत. 18/11/2019

जिल्हा परिषद सेवेतील वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत.14/11/2019
कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे कुटुंब निवृत्तीवेतन संयुक्त बॅक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्याबाबत...... 14/11/2019

इयत्ता 11 वी 12 वी सुधारीत विषय योजना व मूल्यमापन योजना.इयत्ता 11 वी 12 वी सुधारीत विषय योजना व मूल्यमापन योजना. 11/11/2019
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत नियोक्त्याच्या अंशदानात वाढ करण्याबाबत. 2/10/2019
समग्र शिक्षा अभियान (राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान) अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देणेबाबत. 1/10/2019
समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा आवर्ती/अनावर्ती निधी (सर्वसाधारण हिस्साSAP) वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य हिस्सा). 25/10/2019
मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ अंशत:अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत 1/10/2019
शालेय शिक्षण विभागामध्ये ई-गव्हर्नन्स समिती व कक्ष स्थापन करण्याबाबत. 20/9/2019
जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत.19/9/2019
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अनुसार प्राथमिक शाळेस इयत्ता 5 वी चा वर्ग व उच्च प्राथमिक शाळेस इयत्ता 8 वी चा वर्ग जोडण्यासंदर्भात... 19/9/2019
राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील अतिरिक्त तुकडीमध्ये विद्यार्थ्यांची किमान पटसंख्या निश्चित करणेबाबत. 13/9/2019

कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत. 13/9/2019
download
ग्रामीण भागातील कर्मचा-यांनी मुख्यालयी रहाण्याच्या द्दष्टीने आवश्यक त्या सूचना९/९/२०१९
केंद्र प्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करणेबाबत.. 9/9/2019
मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/विना अनुदानित/अंशत:अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत... 29/8/2019
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2018-19.  28/8/2019
प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2018-19.  28/8/2019
शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतूदी. 26/8/2019
आर.टी.ई.25 टक्के प्रवेशांतर्गत अनाथ बालकांचे प्रवेश तसेच सरल डेटाबेस मध्ये अनाथ विद्यार्थ्यांकरिता सुविधा. 23/8/2019
Fit India Movement कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत. 23/8/2019
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 22/8/2019

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. 20/8/2019
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अंतर्गत शासनाच्या अंशदानात वाढ करण्याबाबत. 19/8/2019



जिल्हा परिषदांचे विधि लेखा परिक्षण करण्याकरिता मार्गदर्शक सूचना.20/8/2019




प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 16/8/2019

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत सुधारित धोरण. 20/8/2019
 आजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता. 7/8/2019
अशासकीय खाजगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना मंजूर करण्याबाबत. अशासकीय खाजगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना मंजूर करण्याबाबत. 6/8/2019
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद या संस्थेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये डिजिटल स्मार्ट क्लासरुम उभारण्यासाठीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 6/8/2019
समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत. 2/8/2019
राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्याबाबत.2/8/2019
राज्यातील दुष्काळ / टंचाईग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्याची कार्यपद्धती सुधारित करण्याबाबत. 1/8/2019
राज्य शासकीय व अन्य कर्मचा-यांप्रमाणे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचा-यांना लागू करणे व इतर बाबींच्या अनुषंगाने अभ्यास गटाची नियुक्ती करण्याबाबत. 31/7/2019
रात्रशाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबींच्या अंमलबजावणीबाबत सल्ला देण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याबाबत 25/7/2019
राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका यांचे क्षेत्र वाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरीत होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या सेवा हस्तांतरीत करणेबाबत. 25/7/2019
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. 25/7/2019
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकडयांवर दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याबाबत. 24/7/2019
राज्य/ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2018-2019 राज्य निवड समितीची नियुक्ती. 24/7/2019
मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत... 20/7/2019
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2019-20) 19/7/2019
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. 19/7/2019
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 18/7/2019
केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नूसार जिल्हा परिषदेकडील वर्ग 3 व 4 संवर्गातील पदे सुनिश्चित करणेबाबत. 17/7/2019
राज्य/ सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्कार सन 2018-19 जिल्हा निवड समितीची नियुक्ती. 9/7/2019
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि.1 जानेवारी, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत. 8/7/2019
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2018 पासून सुधारणा करण्याबाबत. 8/7/2019
इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी विषयरचना व मूल्यमापन पध्दतीचा पुनर्विचार करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत. 9/7/2019
न्यायालयीन प्रकरण हाताळण्याबाबत घ्यावयाची दक्षता. 3/7/2019 
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन 2018-2019 जिल्हा निवड समितीची नियुक्ती. 27/6/2019
न्यायालयीन प्रकरण हातळयाबाबत घ्यावयाची दक्षता 286/2019
पदविधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरी उपलब्ध करुन देण्याबाबत. 17/6/2019
आजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता. 15/6/2019

कंत्राटी सेवेतील कर्मचाऱ्यांचे परिश्रामिक/ मानधन प्रदानाबाबत... 13/6/2019
 शुद्धिपत्रक- प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत. 12/6/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 10/6/2019
जिल्हा परिषद सेवेतील वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेसाठी पंचायतराज सेवार्थ प्रणाली लागू करण्याबाबत. 7/6/2019
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 6/6/2019
सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत. 6/6/2019
राज्य शासनाच्या मोफत शिक्षण व लेखन साहित्य वाटप योजनेतंर्गत निधी वितरण (सन २०१9-20) 4/6/2019
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 28/5/2019

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारीत वेतन संरचनेनुसार करणेबाबत. 24/5/2019
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे यांच्या अधिपत्याखालील डि.एल.एड. अभ्यासक्रम चालविणा-या शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमध्ये प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित करण्याबाबत तसेच केंद्र शासनाच्या The Rights of Persons with Disabilities Act, 2016 च्या तरतुदीनुसार अपंगासाठी ५ टक्के जागा आरक्षित करण्याबाबत. 28/5/2019
शुद्धिपत्रक-प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत. 16/5/2019

सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार करायची वेतननिश्चिती/पडताळणी वेतनिका या संगणकीय प्रणालीमार्फत करण्याबाबत... 14/5/2019

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकरण. 14/5/2019
 
शासकीय कर्मचाऱ्याच्या /निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्यु नंतर कुटुंबनिवृत्तिवेतन 1964 मंजुर करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना-12 सुधारित करण्याबाबत. 7/5/2019
शिक्षकांच्या ज्येष्ठतlसुची बाबत. 3/5/2019
शिक्षकांच्या ज्येष्ठतlसुची बाबत. 11/4/2019
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि. 1 जानेवारी, 2019 ते दि. 31 डिसेंबर, 2019 या कालावधीकरीता. 11/4/2019
आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर निश्चिती व प्रतिपूर्ती अदा करण्याबाबत. 10/4/2019
शालार्थ प्रणाली पुर्नविकासित करण्यासाठी नियुक्त Maha-IT संगणक तज्ञांना सेवा शुल्क अदा करण्याबाबत. 9/4/2019
महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम, 2019. 5/4/2019
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण -2012 - शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन31/3/2019

आगामी लोकसभा निवडणूक - 2019 आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीबाबत. 28/3/2019

राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2010-11 या वर्षामधील मान्यता दिलेल्या व कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या वाढीव पदांना वेतनाची रक्कम प्रदान करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 27/3/2019
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी सन 2018-19 करिता अनुदान वितरणाबाबत.
आहरण व संवितरण अधिका-यांच्या बँक खात्यांमध्ये असलेल्या अखर्चित रकमा शासनखाती जमा करणेबाबत...... 20/3/2019
शैक्षणिक वर्ष सन 2019-20 पासून इ.11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत -शुध्दीपत्रक 20/3/2019

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. 11/3/2019
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल, 2019 ते जून, 2019 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 8/3/2019
जिल्हा परिषदेतील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचा-यांची सेवापुस्तके संगणकीकृत करण्याबाबत 8/3/2019
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 8/3/2019
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 8/3/2019
आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता. 8/3/2019
जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे 2014 च्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा धोरणाच्या शासन निर्णयातील सुधारणा 7/3/2019
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारित आकृतीबंध व निकष लागू केल्यामुळे व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादीसंदर्भात करावयाची कार्यवाही, समावेशनाच्या अटी, शर्ती व कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.. 7/3/2019
जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे 2014 च्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा धोरणाच्या शासन निर्णयातील सुधारणा 7/3/2019 
जिल्हा परिषद सेवेतील वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत. 

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना... सुधारणा...5/3/2019
सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत....... 2/3/2019

01 जानेवारी, 2016 पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या दि.01 जानेवारी, 2016 रोजीच्या वेतननिश्चितीबाबत..........1/3/2019
जिल्हा परिषद शिक्षक भरती. 25/2/2019
शुद्धिपत्रक-प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत 25/2/2019
 जिल्हा परिषद शिक्षक जिल्हातंर्गत बदली विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2मधील शिक्षकांचा अर्ज भरण्यासाठी सेवा कालावधी 21/2/2019
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम, 1977 मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत 20/2/2019 

महाराष्ट्र नागरी सेवा - (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतननिश्चितीसंबंधी स्पष्टीकर
प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत. 7/2/2019
पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्याबाबत. 7/2/2019
 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2018-19) 5/2/2019

No comments:

Post a Comment