GR शिक्षण विभाग जाने 2017 ते डिसें 2020 (1)

GR शिक्षण विभाग जाने 2017 ते डिसें 2020






GR  जानेवारी 2017 पासुन ते ३१ डिसेंबर २०२० अखेर महत्वपुर्ण फक्त....


 शासननिर्णय
 download


सेवार्थ प्रणालीद्वारे माहे मार्च, 2020 ची वेतन देयके तयार करण्याबाबतची कार्यपध्दती १/४/२०२०

माहे मार्च, 2020 च्या वेतन प्रदानाबाबत... 31/3/2020
महाराष्ट्र राज्यातील मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या. 31/3/2020
अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/फी ची प्रतीपूर्ती या योजनेसाठी निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 30/3/2020
राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत. 30/3/2020

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (MIEB) रद्द करण्यास मान्यता देणेबाबत. 30/3/2020

कोरोना वायरस परिस्थितीमुळे स्थलांतरित मजूरांना शासकीय शाळेत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. 27/3/2020
ई-गव्हर्नन्स अंतर्गत पवित्र प्रणालीसाठी व शालार्थ प्रणालीसाठी Net Magic व्दारे cloud service शुल्कास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 26/3/2020

राज्यातील सर्वोत्कृष्ट छात्रसैनिक मुला-मुलींना शिष्यवृत्ती पुरस्कार देण्याबाबत.26/3/2020
आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या निधी वितरणाबाबत.20/3/2020
महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या. 20/3/2020
कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयांतील बैठकांवर निर्बंध आणण्याबाबत. 19/3/2020
 
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या अधिवेशनास उपस्थित राहण्याबाबत 18/3/2020
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते- सन 2020 18/3/2020
कोरोना प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून वगळण्याबाबत 18/3/2020
कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत. 18/3/2020
राज्यात अपघात, आत्महत्या व बेवारस (अर्भक/मृतदेह) इ. प्रकरणात जन्म व मृत्यू नोंदणी करणेबाबत. 18/3/2020
कोरोना या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या जनजागृतीच्या उपक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 17/3/2020
कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर मर्यादित कालावधीसाठी स्थगित करणेबाबत. 16/3/2020

शासकीय निधी केवळ राष्ट्रीयकृत बँकामध्येच ठेवणेबाबत शासनाचे धोरण......
13/3/2020
गट विकास अधिकारी यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी घ्यावयाच्या बैठकीबाबत..3/3/2020

शासनसेवेत नियुक्त खेळाडूंच्या रजा, परिविक्षा कालावधी, वेतनवाढी, इ. सेवा विषयक बाबींसंदर्भात शिफारशी करणारी समिती गठीत करण्याबाबत.
 9/3/2020
8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त विविध कार्यक्रम राज्यातील शाळांमध्ये साजरे करणेबाबत. 6/3/2020
विधानमंडळ / संसदेच्या महिला सदस्यांना विशेषत्वाने सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत. 5/3/2020
सी.बी.एस.ई. (C.B.S.E.), सी.आय.एस.सी.ई. (C.I.S.C.E.), आय.बी. (I.B.), आय.जी.सी.एस.ई. (I.G.C.S.E.), सी.आय.ई. (C.I.E.) इत्यादी देशातील व विदेशातील मंडळाच्या अभ्यासक्रमाशी संलग्नित होऊ इच्छिणाऱ्या शाळांना ना-हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) देण्याबाबतची कार्यपध्द्ती. 4/3/2020
ग्राम विकास विभागातील क्षेत्रिय स्तरावरील तसेच मंत्रालय (खुद्द) येथील गुणवंत अधिकारी/कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना 2018-2019 4/3/2020

यशवंत पंचायत राज अभियान सन 2018-19 राज्यतील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांना विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार प्रदान करणेबाबत. 28/2/2020



महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2019 सन 2019-2020 चे अनुदान वितरण. 28/2/2020
 महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ मधील तरतूदीनुसार निवड समिती गठीत करण्याबाबत. 27/2/2020
 
शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत E and Y च्या सल्लागाराना सेवा शुल्क अदा करण्याबाबत. 26/2/2020

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण- 2202 2926 या लेखाशीर्षाखाली निधी उपलब्ध करुन देणेबाबत....26/2/2020


 विद्यार्थी /पालक व शाळा /संस्था यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती नियुक्त करणेबाबत.. 26/2/2020
 राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकडयांवर दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याबाबत. २६/२/२०२० 

आदर्श ग्रामसेवक /ग्राम विकास अधिकारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्याबाबत सन 2018-19 च्या मुल्यमापनाच्या आधारे पुरस्कार 25/2/2020








उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) च्या परिक्षेत गुणपत्रिकेवर सुधारीत शेरे नमूद करणेबाबत. 20/2/2020
केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत. 20/2/2020
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 18/2/2020
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च, २०२० पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 14/2/2020
राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरूस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून (स्वनिधी) 5 टक्के राखीव ठेवण्याबाबत. 11/2/2020
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च, २०२० पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत.14/2/2020
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्रा 10/2/2020
शालेय पोषण आहार योजनेतंर्गत शाळांमधील स्वयंपाकगृह उपकरणे बदलण्यासाठी निधी वितरण (सन 2019-20)
 5/2/2020
उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा शिक्षक पुरस्कार योजना 5 सप्टेंबर या शिक्षकदिनी देण्याबाबत. 4/5   / 2  /2020

जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीसंदर्भात अभ्यासगट गठीत करणेबाबत. 4/2/2020
राज्यातील दुष्काळ / टंचाईग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्याची कार्यपद्धति सुधारीत करण्याबाबत. 3/2/2020
शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत ग्रामविकास विभागातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना सूचना देण्याबाबत. 31/1/2020
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 30/1/2020
विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान आदेशातील अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत. 29/1/2020
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 27/1/2020

दिनांक 26 जानेवारी, 2020 रोजी ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका / Preamble याचे सामुहिक वाचन करण्याबाबत - शुद्धीपत्रक. 24/1/2020
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. 24/1/2020
दिनांक 26 जानेवारी, 2020 रोजी ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका / Preamble याचे सामुहिक वाचन करण्याबाबत.
22/1/2020
26 जानेवारी, 2020 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे हा उपक्रम सुरु करण्याबाबत.
 21/1/2020
शालेय शिक्षण विभागासाठी ई -गर्व्हनन्स सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत. 21/1/2020
स्वागत प्रजासत्ताक दिनाचे..ध्येय समृध्द पर्यावरणाच्या रक्षणाचे.. या उपक्रमांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्याबाबत. 21/1/2020
वॉटर बेल उपक्रम (पाणी पिण्याची सूचना) हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविणेबाबत. 21/1/2020
केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची कामगिरी सुधारण्याकरीता सूचना देणेबाबत. 20/1/2020

जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना 1990 - वर्गणीच्या दरात वाढ करणेबाबत. 16/1/2020
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्य सल्लागार परिषदेवर उपाध्यक्ष म्हणून केलेली नियुक्ती व राज्यमंत्री पदाचा दर्जा रद्द करण्याबाबत.
15/1/2020
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि. 1.1.2016 ते 31.12.2018 या कालावधीमधील सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची अनुज्ञेय थकबाकी अदा करणेबाबत.
 10/1/2020
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2019 पासून 17 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.
7/1/2020
माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र. 8928/2015 व इतर याचिका यामध्ये दिनांक 06 जुलै, 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अपंग  अंमलबजावणी करण्याबाबत. 4/1/2020

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या व दि.01.04.2015 पूर्वी सेवानिवृत्ती/ बडतर्फी/निधन/राजीनामा इत्यादी कारणास्तव सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अंशदानाच्या अंतिम परताव्याबाबत.
4/1/2020
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दि. 1 जुलै, 2019 पासून सुधारणा करण्याबाबत. 4/1/2020
गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याबाबत.
1/1/2020
 महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2019 सन 2019-2020 चे अनुदान वितरण. 30/12/2019
माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र. 8928/2015 व इतर याचिका यामध्ये दिनांक 06 जुलै, 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची जिल्हा परिषदांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत. 24/12/2019
 जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. 13/12/2019
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 सुधारणा क्र. 102. 5/12/2019
 बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध अधिनियम, 2012 (POCSO Act) च्या अंमलबजावणीबाबत. 2/12/2019
महाराष्ट्र नागरी (सुधारित वेतन) नियम, 2009. 3/12/2019


 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे( Maharashtra State Council For Educational Research And Training) (Academic Authority),Pune या संस्थेच्या नामाभिधान बदलाबाबत. 29/11/2019
                                                                  

No comments:

Post a Comment