मुख्याध्यापक भूमिका व कार्य

मुख्याध्यापक भूमिका व कार्य

मुख्याध्यापक भूमिका व कार्य

मुख्याध्यापकांची भूमिका

1) मी शाळेचा अन शाळा माझी हि भूमिका असावी .

2) शाळा आपल्या सारखीच टापटीप व गुणवत्तापूर्ण असवी .

3) आपला वर्ग दालन प्रसन्न असावे .

4) आवश्यक माहिती तक्ते व नकाशे दर्शनी भिंतीवर असावेत. शालेय दफ्तर अद्यावत ठेवावे .

5) शालेय दफ्तराची यादी क्रमाने लावावी .

6) दफ्तरी नोंदी करण्यास काही अडचणी असतील तर वरीष्ठाचे मार्गदर्शन घेवून शंका निरसन करावे .

7) परिपत्रक ,पत्रव्यहार नस्ती पंजिका विषयनिहाय स्वतंत्र ठेवणे .

8) प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था आहे किवा नाही ते पाहणे .

9) विद्याथ्यासाठी पिण्याचे पाणी स्वछ्तागृह ,विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी रँम्प व आवश्यक साहित्य ,        शाळेसाठी वीज , प्रथोमपचार पेटी ,खेळाचे मुबलक साहित्य उपलब्ध करून देने.

10) गरजेनुसार अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे .

11) विद्याथ्यासाना स्वयं स्फूर्तीने सहज ज्ञान प्राप्त करता येईल असे पोषक वातावरण निर्माण करणे .

12)शाळेसमोर ,मागे सुंदर बगीचा तयार करावा. विद्याथ्यामध्ये बागकामाची आवड निर्माण करणे .

13)विद्याथ्यीं आपल्या सभोवती आनंदाने खेळले बागडले पाहिजेत .

14)विद्याथ्यीं व पालकाशी हितगुज वाढऊन विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न  केले पहिजे.

15) सहशालेय उपक्रम राबवणे , शैक्षणिक सहली मध्ये  भौगोलिक परिस्थिती ,ऐतिहासिक गड किल्ले 
      ,सामाजिक लोकजीवन  इ .माहिती विद्यार्थ्यांना जाणीव पूर्वक करून देणे.

16)विद्यार्थ्यांना विविध कला क्रीडा मध्ये सहभागी करणे . त्यांच्यामध्ये कला गुण जोपासण्याची आवड               निर्माण करणे .

17) हसत खेळत  शिक्षण व सुजाण नागरिक घडविण्याच्या दृष्टीने ,विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा
      आनंद अनुभवण्याची संधी निर्माण करून देणे .

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.