शासननिर्णय एप्रिल २०२० ते २०२१

शासननिर्णय एप्रिल २०२० ते २०२१



शासननिर्णय
download


  • कोविड -19 च्या संसर्ग रोखण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी गृह विभागास अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत. (अतिरिक्त यादी क्र.2)  22/5/2020

अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळांना अनुदान योजना - 2019-20 शुद्धीपत्रक जि. सांगली. 21/5/2020

वाढीव लॉगडाऊन कालावाधीसाठी सुधारित मार्गादर्शन सूचना 19/5/2020

राज्यातील कोरोना आपत्ती निवारणाच्या उपाययोजनांकरिता राज्यातील सर्व भा.प्र.से, भा.पो.से, भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी /कर्मचारी यांच्या माहे मे, 2020 च्या वेतनातील एक/ दोन दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत .. 18/5/2020
गृह विभागास अतिरिक्त मनुषबळ पुरविण्याबाबत. 17/5/2020
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जून २०२० पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 13/5/2020

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तके पडताळणीस तसेच प्राधिकारपत्र निर्गमित करण्यास होणारा विलंब विचारात घेता अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन मंजूर करण्याबाबत. 12/5/2020
मत्ता व दायित्वे यांची वार्षिक विवरणे सादर करणे. मुदतवाढ देण्यासंबंधी. 11/5/2020
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क वाढ न करणेबाबत. 8/5/2020
कोविड-१९च्या संसर्गजन्य रोगामुळे सन 2020-21 या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत..
शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्याबाबत. ३०/4/२०२०
राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती न करण्याबाबत व वैयक्तिक मान्यता न देण्याबाबत तसेच शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून इयत्ता 5 वी ऐवजी 6वी पासून प्रवेश सुरु करण्याबाबत.. २४/4/२०२०
सन 2019-20 या प्रतिवेदन वर्षासाठी राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी सुधारित वेळापत्रक. २३/4/२०२०
माहे एप्रिल, 2020 चे वेतन वेळेत प्रदान करणेबाबत. २२/4/२०२०
महाराष्ट्र राज्यातील मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या. २२/4/२०२०
राज्यात नोव्हेल कोरोना (COVID-19) विषाणुच्या पार्श्वभुमीवर पाण्याच्या टँकर्सचे अधिकार उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्याबाबत. २२/4/२०२०
शेतकरी आत्महत्या प्रकरणी मदत देण्यासाठी उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करणे व उपलब्ध निधी वितरीत करण्याबाबत. २२/4/२०२०
महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांच्या शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत. २१/4/२०२०
महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आले्ल्या लॉकडाऊनच्या कालावधीतील शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत. १८/4/२०२०
कोव्हिड- 19 विषाणुचा प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश. १७/4/२०२०

महाराष्ट्र राज्यातील मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या. १५/4/२०२०
कोविड संशवयत मृत व्यक्तीचे Inquest न करण्याची मुभा देणेबाबत. ७/4/२०२०
राज्यातील खाजगी अनुदानित सैनिकी शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती न करण्याबाबत व वैयक्तिक मान्यता न देण्याबाबत तसेच शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून इयत्ता 5 वी ऐवजी 6वी पासून प्रवेश सुरु करण्याबाबत.. २४/4/२०२०
सेवार्थ प्रणालीद्वारे माहे मार्च, 2020 ची वेतन देयके तयार करण्याबाबतची कार्यपध्दती १/4/२०२०

No comments:

Post a Comment