शासकीय परिपत्रके

शासकीय परिपत्रके

अतिशय महत्त्वाची शासकीय परिपत्रके

 दिनांक
विषय
 download



२९/४/२०१५
शहरातील शाळांचा पाच दिवसांचा आठवडा



१७/७/२०१४
महिलांना निवडणूक कामामध्ये सवलत



२०/०९/२०१४
परिसर अभ्यास मूल्यमापन



२४/०3/१९८२
नैमितीक रजेच्या मागे व पुढे रविवार व सुट्टी जोडून घेणेबाबत  दिवस



१३/११/२०१४
मुख्याध्यापक पदाचा चार्ज बाबत



१८/०५/२०१५
आपसी बदलीबाबत



१२/०८/२००५
झेंदावंदन कुणी करावे याबाबत



०९/०६/२००५
अर्जित रजा तीनपेक्षा जास्त दिवस



१४/०७/२०१७
स्थायित्व प्रमाणपत्र 3 वर्षानंतर



२०/१२/२०१७
समायोजन दहा पटांच्या शाळांचे









१४/१२/२०१७
मोफत गणवेशाच्या बँकेच्या अकाऊंटबाबत



०७/०3/२००८
महिला कर्मचार्याना कामाच्या वेळेव्यतिरिक्त बोलावले टाळणे बाबत  



२९/११/२०१७
बिंदू नामावली चौकशी बाबत



२८/०३/२००५
तिसरे अपत्याबाबत



०७/०७/२०१७
आंतर जिल्हा बदली बाबत



२४/११/२०१७
जात पडताळणी रक्त संबंधातील  बाबत



२८/०८/२०१२
अपंगांना  समायोजनातून वगळणे बाबत



१५/१२/२००४
अपंगांची बदली राहत्या ठिकाणी करणेबाबत



०४/१२/२०१७
whatsapp वर आलेले आदेश बंधनकारक नसले बाबत



१४/०९/२०१७
वैद्यकीय देयके सादर करताना घ्यायची काळजी बाबत



०५/१०/२०१७
तासिका विभागणी












०३/१०/२०१७
५ वी व ८ वी शिष्यवृती परीक्षा



१४/०९/२०१७
वैद्यकीय देयके देताना घ्यावयाची काळजी



२९/०८/२०१७
शिक्षिकांना ताई म्हणनेबाबत पालघर 



०४/०९/२०१७
माहिती अधिकारात वैयक्तिक माहिती न  मागनेबाबत



०७/०३/२००८
महिला कर्मचार्यास सुट्टीदिवशी अथवा कार्यालयीन  वेळेनंतर न थांबवणे बाबत



१४/०७/२०१७
पदावनात शिक्षंकाचे वेतन फरक न वसूलकरणेबाबत



१६/०८/२०१७
अशैक्षणिक काम न  देनेबाबत



०२/०१/२०१०६
दाखल पात्र विद्यार्थीचे किमान वय बाबत



२०/०१/२०१७
१ जुलै च्या वेतन वाढी बाबत



०४/०७/२०१७
आंतर जिल्हा कार्यमुक्ती बाबत



१२/०७/२०१७
समायोजानातून कला शिक्षक वगळणे बाबत



०७/०७/२०१७
शालेय वेळे नंतर  न थांबवणे बाबत



०७/०१/२०१७
नियमबाह्य talent search स्पर्धा परीक्षांवर बंधी



२५/०७/२०१७
लेखापरीक्षण बाबत



०५/०८/२०१७
आंतरजिल्हा बदलीमध्ये गरीदार व स्तनदा मातांना नेमनु कीमध्ये  सवलत



२८/०१२/२०१७
कमी पटांच्या शाळांचे समायोजन बाबत






०५/१०/२०१७
शगुन पोर्टल



०८/०५/१९९५
जि प सदस्यांनाजि प कामकाजात हस्तक्षेप[करता येत नाही



१३/१०/२०१७
मान्यता प्राप्त संघटनांचे निवेदन न  स्वीकारनेबाबत








२९/०१/१९९८
शिक्षकांच्या पाल्यांकडून फी घेवू नये बाबत



०४/०७/२०१७
आंतर जिल्हा बदली पती पत्नी रिलीव्ह बाबतीत




0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.