निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन







राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत. २८/७/२०१७
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्वियेत्तर सेवेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत राज्य शासकीय कर्मचाऱ्याची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये नोंदणी करणे व अंशदाने जमा करणेबाबत स्वियेत्तर सेवेत पाठविणाऱ्या विभागाने व कोषागाराने करावयाच्या कार्यवाहीबाबत.२८/७/२०१७
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत डिसीपीएस/एनपीएस मधील वार्षिक विवरणपत्रातील त्रुटींचे निराकरणाबाबत आहरण व संवितरण अधिकारी व कोषागार अधिकारी यांनी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत तसेच इतर संकीर्ण सूचनांबाबत.२८/७/२०१७










 जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना/अधिका-यांना सेवानिवृत्ती वेतन वेळेंवर अदा करणेबाबत 9/4/2010


 खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवानिवृत्ती वेतन प्रकरणासंदर्भात 9/7/2008


 1986 पूर्वीच्या निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतनात कुटुंबनिवृत्तीवेतनात सुधारणा 23/4/2007


 सेवानिवृत्तीवेतनाची प्रकरणे वेळेंवर सादर होण्यासंदर्भात 5/10/2006










 अशासकिय माध्यमिक शाळेंतील शिक्षकांसाठी निवृत्ती योजना ४/११/१९६८

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.