शिष्यवृती परीक्षा ५ वी व ८ वी

शिष्यवृती परीक्षा  ५ वी व ८ वी






                                       विषय
 डाउनलोड


 पूर्वतयारी


 शाळा माहिती प्रपत्र (सुचना )


आवेदनपत्र सुचना ५ वी


आवेदनपत्र सुचना ८ वी


 कार्यक्रम वेळापत्रक


 शिष्यवृती वेबसाईट


 विद्यार्थी पडताळणी यादी नमुना


 प्रपत्र अ नमुना


आवेदनपत्र नमुना ५ वी


आवेदनपत्र नमुना ८ वी




घटकdownload
 शिष्यवृती  स्वरूप ५ वी
download
 शिष्यवृती स्वरूप  ८  वी
download
 अभ्यासक्रम ५  वी
मराठीdownload
इंग्रजी
गणित
बुद्धिमत्ता


अभ्यासक्रम ८ वी

 मराठी
 इंग्रजी
 गणित
 बुद्धिमत्ता
शिष्यवृत्ती वेबसाईट
    View






शिष्यवृती परीक्षा GR
     (download साठी नावावर click करा ) 



0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.