प्रसूती रजा शासननिर्णय

प्रसूती रजा शासननिर्णय

प्रसूती रजा  स्पेशल gr


download  साठी GR  च्या नावावर click करा

राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत.  दि १५/१२/२०१८

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत.  23/7/2018

 विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 21/9/2016


 प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत  १५/१/२०१६

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसुती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढविण्याबाबत
GR दि ८/३/२०१०


 राज्य शासकीय महिला कर्मचार्‍याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबत
GR दि २४/८/२०९

 सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत.दि २०/१/२०१६

शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही .
GR दि २५/३/२०१३

 प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा 25/10/2005 





















६)प्रसुती रजा २६/१०/१९९८

७)अनाथ लहान मूल घेणा-या राज्‍य शासकीय महिला कर्मचा-यांना वीशेष रजा मंजूर करणेबाबत २६/१०/१९९८

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.