ई बुक्स

उद्या पासून दूरदर्शन वर सर्व विद्यार्थ्यांनसाठी आनंदाची बातमी या चॅनलवर *१ ली  ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रम* वर कार्यक्रम होणार आहे. 

*वेळ खालीलप्रमाणे:*
१०:३० ते ११.०० - पहिली ते पाचवी
११.०० ते १२.०० - ६ वी ते ९ वी व ११वी
१.०० ते २.००     - १० वी व १२ वी     

So Please forward your school students शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा...मुले अभ्यास तर करतील...
एक उत्तम पालक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडा.
आपल्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे.
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.