शैक्षणिक दिनदर्शिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
माहे डिसेंबर 2020 ते माहे एप्रिल 2021 पर्यंतच्या शैक्षणिक दिनदर्शिका * इ.1 ली ते इ.10 वी मराठी माध्यम इयत्ता १ ली [मराठी माध्यम] डाऊनलोड लिंक इयत…
Lorem Ipsum has been the industry's standard dummy text.
माहे डिसेंबर 2020 ते माहे एप्रिल 2021 पर्यंतच्या शैक्षणिक दिनदर्शिका * इ.1 ली ते इ.10 वी मराठी माध्यम इयत्ता १ ली [मराठी माध्यम] डाऊनलोड लिंक इयत…
* फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणी उपरोक्त विषयानुसार, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत…
माहे डिसेंबर 2020 ते माहे एप्रिल 2021 पर्यंतच्या शैक्षणिक दिनदर्शिका*
इ.1 ली ते इ.10 वी मराठी माध्यम
| इयत्ता १ ली [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता २ री [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता ३ री [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता ४ थी [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता ५ वी [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता ६ वी [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता ७ वी [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता ८ वी [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता ९ वी [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता १० वी [मराठी माध्यम] | डाऊनलोड लिंक |
| इयत्ता १ ली ते १० वी [मराठी माध्यम] डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ | डाऊनलोड लिंक |
* फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणी
उपरोक्त विषयानुसार, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीच्या शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्यांनी स्वतः फिट इंडियाच्या पुढील पोर्टलवर जाऊन करायची आहे.
https://schoolfitness.kheloindia.gov.in/StaticPage/LandingPage.aspx
शाळा नोंदणी बाबतचा डेमो व्हिडिओ आपणाला या लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=TmvNTgFvrYM
नोंदणी करताना computer/Labtop चाच वापर करावा. तसेच खेलो इंडिया च्या app वर 1 ली ते 12 वीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी. या कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने आपल्या android फोनवर Khelo India School version हे app डाऊनलोड करावे. हे app डाऊनलोड करण्यासाठी Andriod मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी या लिंकचा वापर करावा.
https://play.google.com/store/apps/developer?id=Sports+Authority+of+India
IOS फोन असणाऱ्या शिक्षकांनी या लिंकचा वापर करावा.
https://apps.apple.com/in/app/khelo-india-school-version/id1535425198
सदर नोंदणीचा demo व्हिडिओ आपल्याला पुढील लिंकवर उपलब्ध होईल.
https://www.youtube.com/watch?v=9r0_sy9q85o
या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला नोंदणी करता येईल. शाळा व शिक्षक नोंदणीची प्रक्रिया 15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावी. नोंदणी करताना सर्व जिल्ह्यातील आयटी शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे. यापूर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी श्री. आधार मोरे रिजनल मॅनेजर, खेलो इंडिया मो. 8154092339 व रोशन तिवारी मो.9899683557 यांच्याशी संपर्क साधता येईल.
-संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting has been the industry's.