आंतर जिल्हाबदली Gr

आंतर जिल्हाबदली Gr
🌷शासननिर्णय (GR )🌷

आंतरजिल्हा बदली स्पेशल GR (download साठी GR नावावर click करा )

जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत सुधारित धोरण. 20/8/2019

आजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता.  7/8/2019

आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता.  8/3/2019

जिल्हा परिषदेच्या वर्ग- 3 व वर्ग- 4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.. २८ /१ /२०१९
कोकण विभागातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या संचमान्यतेनुसार पदस्थापना देताना समानीकरणाच्या तत्वाप्रमाणे कार्यवाही करणेबाबत. 22/10/2018
जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत...  ७/९/२०१८ 


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण.दि १७/५/२०१७ 


जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण  24/4/2017 


 आपसी जिल्हाबदली ३ वर्षानंतर
GR दि २०/५/२०१५
Download करण्यासाठी खाली क्लिक करा .
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201505201544554620.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
 जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीने नेमणूक करण्याबाबत___
GR दि 18-01-2014
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201401171554104620.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
 जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ कार्माचारांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी
GR दि 15-06-2012
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201206150636481201.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
 वर्ग ३ वर्ग ४ च्या जिला अंतर्गत बद्लीयाबाबत
GR दि 15-06-2012
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201206150952441201.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना आंतर जिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबत
GR दि 18-10-2012
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201210181649152420.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग 3 व वर्ग 4 च्‍या कर्मचा-यांच्‍या जिल्‍हांतर्गत बदल्‍यांच्‍या धोरणाची अंमलबजावणी करतांना वेळेत बदल करणेबाबत
GR दि 20-04-2012
https://www.maharashtra.gov.in/…/M…/20120421144611411001.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
जिल्‍हा परिषदेच्‍या वर्ग 3 व 4 च्‍या कर्मचा*यांना आंतर जिल्‍हा बदलीने नेमणूक देण्‍याबाबत
GR दि 29-09-2011
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20110929164139001.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांना आंतरजिल्हा बदलᅠीने नेमणूक देण्याबाबत.
GR दि 20-03-2007
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20070322150136001.pdf
📕📗📘📙📓📔📒📚
 जिल्हाबदली २ वेळा ...
GR दि ११/११/२०११
📕📗📘📙📓📔📒📚



0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.