शासननिर्णय ( प्रशासन विभाग ) प्रशासन विभाग

शासननिर्णय ( प्रशासन विभाग )

प्रशासन विभाग






शासननिर्णय
download
  1. 7



    शासननिर्णय
 download
एकतर्फी कार्यमुक्त1/11/2017


पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ वर दिनांक ४.८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना. 18/10/2017


अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण २१/९/२०१७


शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत... 11/9/2017


शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमुना विहित करणेबाबत. २८/८/२०१७


राज्य वेतन सुधारणा समिती, २००८. अतिउत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर 
शासननिर्णय
 download




पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही. 12/9/2016


























शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत. २५/४/२०१६


शासकीय अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत 1/11/2011


 महाराष्ट नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ) नियम १/७/२००५
 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र विहित करणारे नियम २८/३/२००५


शासकीय सेवेतील अपंग कर्मचा-याची बदली त्याच्या राहत्या ठिकाणᅠाजवळं करण्याबाबत 15/12/2004

    शासननिर्णय
    शासननिर्णय
 शिफारशींवर निर्णय घेण्याबाबत.
 २४/८/२०१७

No comments:

Post a Comment