कोरोना (कोविड 19 ) GR

कोरोना (कोविड 19 ) GR


कोरोना संदर्भातआजपर्यंत आलेले सर्व शासननिर्णय GR



 शासननिर्णय
 download
कोव्हिड-19 विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश. 15/5/2020
कोविड-19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सूचना. 14/5/2020

कोव्हिड-19 विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश . 13/5/2020

कोरोना विषाणु महामारीमध्ये झालेल्या लॉकडाऊन मुळे अडकलेल्या लोकांना परत जाण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पुरकपत्र दि. 07.05.2020.
कोव्हिड-19 विषाणुचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुधारीत आदेश . 3/5/2020

कोरोना विषाणु महामारीमध्ये झालेल्या लॉकडाऊन मुळे अडकलेल्या लोकांना परत जाण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दि. 01.05.2020

कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत. १३/4/२०२०

कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामावरील उपाययोजना- तज्ञ समिती गठीत करण्याबाबत. १३/4/२०२०

कोविड संशवयत मृत व्यक्तीचे Inquest न करण्याची मुभा देणेबाबत. ७/4/२०२०

महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र (M.M.R.) तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रातील (P.M.R.) कार्यालयामधील अधिकारी/कर्मचारी व अभ्यागतांना चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्याबाबत ७/4/२०२०

कोरोना विषाणू साथीच्या परिस्थितीमध्ये भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत महिला लाभार्थी व बालकांना आहार/आहार घटक घरपोच उपलब्ध करुन देण्याबाबत. ३१/3/२०२०
कोरोना वायरसच्या संक्रमणामुळे Lockdown करण्यात आलेल्या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट देणेबाबत. ३०३/२०२०

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील पथकर स्थानकांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पथकर वसुलीस स्थगिती देण्याबाबत. २९/3/२०२०
कोरोना वायरस परिस्थितीमुळे स्थलांतरित मजूरांना शासकीय शाळेत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. २७/3/२०२०

महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयांतील उपस्थिती व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यावर मर्यादित कालावधीसाठी निर्बंधाबाबत. 23/3/2020


 कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपुर शहर येथील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यावर मर्यादित कालावधीसाठी निर्बंध आणणेबाबत. 20/3/2020


कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयांतील बैठकांवर निर्बंध आणण्याबाबत. 19/3/2020


राज्यात कोरोना विषाणुमुळे (COVID-19) उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालय इमारतीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या नियंत्रण कक्षास जागा उपलब्ध करुन देण्याबाबत..19/3/2020


राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्याबाबत. 18/3/2020

 कोरोना प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून वगळण्याबाबत 18/3/2020

कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत.18/3/2020


कोरोना या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या जनजागृतीच्या उपक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 17/3/2020

 कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर मर्यादित कालावधीसाठी स्थगित करणेबाबत. 16/3/2020

कोरोना कोविड 19 च्या आजाराचा प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी खास बाब वैद्यकीय साहित्य व उपकरणे इ. खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 13/3/2020



राज्यात कोरोना (कोविड-19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधकात्मक उपाययोजना करणे याबाबत दैनंदिन आढावा घेण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत १३/3/२०२०


0 Comments

रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत शासन निर्णय.

माहे मार्च, २०२४ चे माहे एप्रिल 2024 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन रमजान ईद व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करून माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी.