विषय- महाकरिअर पोर्टल माहितीसाठीच्या वेबिनार बाबत* .
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे, युनिसेफ व आसमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.
YouTube वर येत्या सोमवारी *दि २१ सप्टेंबर २०२०* रोजी
शिक्षण आणि अध्यापनात करिअर चे पर्याय यावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सत्राच्या दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक करिअर समुपदेशकाकडे त्यांचे प्रश्न विचारू शकतात.
*विषय ४ :* शिक्षण आणि अध्यापनात करिअर चे पर्याय.
तारीख आणि वेळ:*
*दि २१ सप्टेंबर २०२०,*
*दुपारी ३ ते ४.००*
*युट्युब लिंक*
http://bit.ly/youtubemahasession4
यूट्यूब चॅनेल: http://bit.ly/SCERT_Maharashtra_पुणे
महाकरिअर पोर्टल बाबतची माहिती होण्यासाठी इ ९ वी ते इ १२ वी मधील विद्यार्थी, पालक,शिक्षक व मुख्याध्यापक यांनी यूट्यूब लाइव्ह सेशन्समध्ये सामील व्हावे .
तसेच सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मुख्याध्यापक / प्राचार्यानी अवगत करावे .
www.mahacareerportal.com या वेबसाईटचा उपयोग करिअरच्या पर्याय शोधण्यासाठी करावा .